गुढीपाडव्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयात ७४६ वाहनांची नोंदणी

0
34

गुढीपाडव्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयात ७४६ वाहनांची नोंदणी

बारामती, दि. १: गुढीपाडव्यानिमित्त २९ ते ३१ मार्च या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी, स्कुटर, मालवाहू वाहन चारचाकी अशा एकूण ७४६ वाहनांची नोंदणी झाली असून त्यामाध्यमातून ६ कोटी ६५ लाख ३३ हजार ५९३ रुपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here