“क्रिकेटप्रेमींच्या भावनांची कदर करणारा के. एल. राहुल!”
दुबई येथे झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यात, के. एल. राहुल यांनी शेवटच्या क्षणी शानदार खेळ करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. या रोमांचक क्षणी, एक उत्साही भारतीय क्रिकेटप्रेमी आपल्या भावना अनावर करून मैदानात धावत आला आणि के. एल. राहुल यांना आलिंगन दिले. राहुल यांनीही त्याला आपुलकीने प्रतिसाद दिला. मात्र, दुबई प्रशासनाने या प्रेक्षकावर कारवाई करत त्याला मारहाण केली आणि २० लाख रुपयांचा दंड ठोठावला.
ही घटना ऐकून के. एल. राहुल यांना दुःख झाले आणि त्यांनी म्हटले की, “क्रिकेटप्रेमींच्याशिवाय आम्ही काहीच नाही.” त्यामुळे त्यांनी दुबई प्रशासनाला विनंती केली की, त्या प्रेक्षकाच्या भावना ओळखून त्याचा दंड माफ करावा किंवा तो दंड ते स्वतः भरायला तयार आहेत. राहुल यांच्या या दयाळू वृत्तीमुळे भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये त्यांच्याविषयी आदर आणखी वाढला आहे.
अशा संवेदनशील आणि दयाळू खेळाडूंमुळेच क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाडूंवर जीव ओवाळून टाकतात. के. एल. राहुल यांनीही आपल्या कृतीतून मानवतेचे दर्शन घडवले आहे…!
अशी व्हिडिओ फेसबुकला पाहण्यात आली त्यावरून ही बातमी सुचली व ही कृत्य ही सत्य घटना असेल तर नक्कीच के.एल राहुलचा आदर व त्या क्रिकेट वेड्या
“क्रिकेटप्रेमींच्या भावनांची कदर करणारा के. एल. राहुल!”
