अनेकान्त अकॅडेमी तर्फे एमएचटी सीईटी परीक्षेत विद्यार्थीगुणगौरव सोहळा संपन्न

0
74

अनेकान्त अकॅडेमी तर्फे एमएचटी सीईटी परीक्षेत विद्यार्थी
गुणगौरव सोहळा संपन्न

एमएचटी सीईटी परीक्षेत बारामती येथील अनेकांन्त अकॅडेमीने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यामध्ये अनिकेत जगताप, जाधव विघ्नेश, गुरव केदार, धिगारे कांचन, पांचोली सृष्टी, कदम तृप्ती, जमदाडे आरती, माने वैष्णवी, व्हनकळस, घोगरे प्रियांका, गुरव हरी, गाधिरे साहील, वणवे सुरज, बामणे समर्थ, माने सृष्टी, कदम सूरज, केकाण आदित्य, पद्मान सोमनाथ हे होते. या कार्यक्रमास अनेकान्त अकॅडेमी चे सदस्य सत्यजित शहा, सोनिक शहा, ऍड.बकुळ दोशी हे उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्याचे स्वागत व प्रास्ताविक सीईटीच्या को- ओर्डीनेटर नीता आटोळे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here