सिद्धार्थनगर बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

सिद्धार्थनगर बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

0
132

सिद्धार्थनगर बाल संस्कार वर्ग चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ संपन्न

बारामती : बुद्ध विहार सिद्धार्थ नगर आमराई बारामती येथे बाल संस्कार वर्गाची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती.या स्पर्धेत परिसरातील मुलांनी सहभाग घेतला होता.सदर चित्रकला स्पर्धेत तीन क्रमांक देण्यात आले त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रथम – विराज विकास साबळे
द्वितीय- सम्यक रितेश गायकवाड
तृतीय – प्रणिती आदिनाथ लोंढे यांना समता सैनिक दल पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.तसेच चित्रकला स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना शालेय साहित्य किट देण्यात आले. यावेळी संकेत शिंदे यांनी पूजापाठाचा कार्यक्रम घेतल्या नंतर लहान मुलांना खाऊ वाटप केला.
सदर उपक्रम सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग, भारतीय युवा पँथर संघटना,भारतीय बौद्ध महासभा यांनी आयोजित केला होता.
चित्रकला स्पर्धा कार्यक्रमासाठी समता सैनिक दल,भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भारतीय युवा पँथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे,संपर्क प्रमुख शुभम गायकवाड,शहर अध्यक्ष निखिलभाई खरात,भारतीय भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी अस्मिता शिंदे तसेच परिसरातील नागरिक मिलिंद शिंदे, अनिश गायकवाड,संदीप अहिवळे, दत्ता शिंदे,स्वप्निल गायकवाड,सिद्धार्थ नगर येथील युवा वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here