शरद पवार गटाची पुणे जिल्ह्यातील पहिली युवक शाखा रुई बारामती येथे…!

0
132

प्रतिनीधी;- राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गटाची जिल्ह्यातील पहिली युवक शाखा रुई बारामती येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा संसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी परिसरातील युवक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार बारामती शहर रुई बलाजी नगर वंजारवाडी, बायाजींनगर शाखा अध्यक्ष रत्नदीप कांबळे उपाध्यक्ष निलेश साळुंके

यावेळी तालुका अध्यक्ष संदीप गुजर शहराध्यक्ष सत्यव्रत काळे किरण चौधर,पोपट साळुंखे शाखा प्रमुख रत्नदीप कांबळे ,उपाध्यक्ष निवेश साळुंके रामदास चौधर,लक्ष्मण चौधर ,अजित चौधर ,सूरज चौधर नवनाथ कदम शुभम कांबळे अदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here