Homeसंपादकीयये दोस्ती .. हम नही छोडेंगे , … 'छोडेंगे दम मगर तेरा...

ये दोस्ती .. हम नही छोडेंगे , … ‘छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे”………..!

भावनगरी संपादक संतोष शिंदे ……

तेरे जैसा यार कहा…..!

श्री प्रवीण मोरे शिवसुंदर पेंट्स चे मालक, खंडोबा नगर बारामती तथा बारामती तालुक्यातील मेडद गावचे शिवाजीराव मोरे सर (आप्पांचे) सुपुत्र सर्वसाधारण कुटुंबातील आदर्शवत असे व्यक्तिमत्व आमचे हितचिंतक मार्गदर्शक मित्र यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त काय लिहावं शब्द अपुरे पडतात असे हे सच्चे मित्र ज्यांनी आमच्या सर्व मित्र मंडळाच्या काळजात आपले अढळ स्थान निर्माण केले असे हे विचारवंत दूरदृष्टी कुठल्याही नियोजनाचे, नियोजनात्मक, नियोजन करणे , अवघड ते सोपे करून दाखवणारे, सर्वांना आपलंसं वाटणारे व्यक्तिमत्व दिलदार मित्रत्व जोपासणारा दोस्ती दुनियेतील सच्चा मित्र आदरणीय मोरे साहेब

यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…. माणसाच्या जीवनात अनेक सुखदुःख येतात जातात सुखाचे दिवस आरामात निघून जातात परंतु दुःखाचा काळ कठीण असतो तो कठीण काळ मग सरता सरत नाही मग प्रत्येकाच्या जीवनात एक व्यक्तीची गरज भासते जिथे आपुलकी सुखाच्या दुःखाच्या जीवनपट उघडण्याच्या करिता वेळोवेळी मनुष्य शोधत असतो सच्चा मित्र सुखदुःखाचा बाजार मनात साठवून असतो तो मांडायचा असतो त्या सच्चा मित्रा पाशी त्या मित्राच्या जवळ जाऊन अशावेळी अनेक खांदे भेटतात रडायला कधी हसायला निखळ हसणे रडणे फक्त सर्वांना तेव्हाच जमते जिथे निखळ मैत्री असते ते स्थान आमच्या मैत्रीच्या सच्चा मित्र म्हणून प्रवीण मोरे यांनी सर्व मित्रांच्या मध्ये निर्माण केलेले आहे अभिमान वाटतो प्रवीण मोरे यांचे शालेय जीवनातील मित्र व आजकालच्या जमान्यातील सर्वांशी मैत्रीपूर्वक नाते… हितसंबंध …जोपासत पुढे पुढे जात आहे हे मोरे नावाचे अवलिया ज्याने फक्त मैत्री एक मैत्रीण जोपासली व

खऱ्या मैत्रीची पारख ही आमच्यासारख्यांना करून दिली होय…! मैत्रीला वेळ देणारे सर्वांना प्रेरणात्मक विचारधारा देणारे सर्वांना सन्मानित करणारी मैत्री शिकावी प्रवीण मोरे यांच्याकडूनच ….! वेळ कुठलीही असो मित्र सुखात किंवा दुःखात अनेक मित्रांच्या जीवनात वेळप्रसंगी संयमाने तितकाच खंबीरपणे उभा ठकतो तो दमदार सच्चा मित्र म्हणजे आमचे मित्र आदरणीय प्रवीण मोरे साहेब होय.. माणसांच्या जीवनात अनंत अडीअडचणी असू शकतात परंतु

सुखात सर्व मित्र एकत्रित असतात परंतु दुःखातही एकत्रित राहू याची मात्र गॅरंटी कमी असते.. जिथे खात्री तिथे मैत्री याच मैत्रीचं नाव म्हणजे प्रवीण मोरे होय.. वेळ कुठलीही असो उपाय व मार्ग सुचक वेळप्रसंगी अडचणीच्या मार्गातून सुखकर मार्गक्रम दाखवणारा असावा त्याचे उदाहरण म्हणजे प्रवीण मोरे होय.. वेळप्रसंगी दोस्तीची व्याख्या त्याला जास्त माहिती ज्यांच्यासाठी कोणी मित्र पाठीशी उभा असावा तसा मित्र मिळणे अवघड परंतु आमच्या मित्रांना असा p.m यांच्या रूपात मित्र मिळाला याचा आनंद काही औरच…! जो सर्वांच्या सुखदुःख जाणतो सुखदुःख वाटून घेतो वाईट मार्गातून चांगला मार्ग दाखवितो असे अनमोल सच्चे मित्र मिळणे अवघड जिथे स्वार्थ नाही फक्त आणि फक्त मैत्रीच असे सच्चे प्रखर कणखर दमदार वजनदार व्यक्तिमत्व असलेले आमची सर्वांचे आन-बान शान असलेले हसरे हसमुख निखळ मैत्रीचा झरा कायम मनात ठेवणारे मित्र आदरणीय प्रवीणजी मोरे साहेब (p.m) होय… अशा या निष्ठावंत निसिम मित्राला म्हणजेच प्रवीणजी मोरे साहेब यांना यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक कोटीच्या कोटी शुभेच्छा बरं का…!

शुभेच्छुक : BhavnagaRi .. भावनगरी ,सर्व प्रवीणजी मोरे मित्र मंडळ एमआयडीसी बारामती…

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on