महाराष्ट्रातील गोड ,रसाळ, मृदू, वाणीचे थोर कीर्तनकार प्रवचनकार ह. भ. प. श्री बाबा महाराज सातारकर यांचे वैकुंठ गमन…!

0
208

आज महाराष्ट्रातील गोड ,रसाळ, मृदू, वाणीचे थोर कीर्तनकार प्रवचनकार ह. भ. प. श्री बाबा महाराज सातारकर यांचे वैकुंठ गमन…!

संतोष शिंदे बारामती भावनगरी संपादक:-

गेल्या दोन पिढीच्या स्मरणातील ह. भ. प.श्री. बाबा महाराज सातारकर म्हंटले की आठवतो तो त्यांचा पेटीचा स्वर नाद, मृदुंगा प्रमाणे, टाळाच्या आवाजात ,करारी भारदस्त गोड आवाज हं.. हं.. जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.. या ठेक्याचे वैकुंठ गमन…

आज महाराष्ट्रातील गोड ,रसाळ, मृदू, वाणीचे थोर कीर्तनकार प्रवचनकार ह. भ. प. श्री बाबा महाराज सातारकर यांचे वैकुंठ गमन…!!
वारकरी संप्रदायाचे अनुयायी.. वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून ख्याती मिळवून देण्याच्या करिता सांप्रदायाचे कष्ट पेलवणारे ,तर हरी भजन, हरी कथा ,हरिपाठ, हरी नामस किर्तन ..ती पताका तरुण चातसंप्रदाय विषयी आवडनिर्मिती चे जनजागृती ते पुण्यकार्य सत्कर्मी , सेवांधर्म करत आज ते ध्यानस्थ झालेले आहेत.

राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी लयबद्ध कीर्तन, सेवा रूपी हरिभक्तांचा कानाचा स्वरनाद ,तर प्रत्येक आपल्या भक्ताला ठेका धरायला लावयला लावणारी तीमधुरता वाणी ..काय..तो गोडवा असलेला आवाज आज खऱ्या अर्थाने हरपलेला आहे.

आमच्यातले हरी …. बाबा महाराज सातारकर यांच्या रूपाने हरवले गेले तर महाराष्ट्रात त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त तर महाराष्ट्रातील सांप्रदायाची मोठी हानी… देशाच्या पंतप्रधानापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत लहान थोर मोठ्यात हळहळ व्यक्त होत आहे !
तसे महाराष्ट्राच्या भूमीत दुसरे कीर्तनकार होणे नव्हे, त्यांनी वयाच्या 92 वर्षापर्यंत कीर्तन, प्रवचनाद्वारे ,संप्रदायाची पताका खांद्यावर घेत सेवा केली.
असे गुरुवर्य हरिभक्त
परायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आज वैकुंठ गमन झाले त्यांच्या आवाजातील तो राम कृष्ण हरी आवाजाचा महिमा तर किर्तन रुपी आवाज मात्र आज विविध चैनल द्वारे यूट्यूब द्वारे ऐकायला मिळेल मात्र स्वतः प्रत्यक्षात राम कृष्ण हरी, हरे राम, राम कृष्ण हरी हा स्वरनाथ व त्याला लयाचा हरिपाठ, भजन ,कीर्तन, व स्वरनाद पेटी ,टाळकरीनाद ,मृदंगाचा आवाज तो ठेका मात्र आपण सर्वांनी आज खऱ्या अर्थाने श्री बाबा महाराज सातारकर यांच्या माध्यमातून स्वमधूरलय त्याच्या रूपाने मात्र आज आपण सर्वांनी गमावलेला आहे .
कीर्तन प्रवचन द्वारे आधारवड मात्र हरवलेला आहे. त्यांचे आज वैकुंठ गमन झाले. महाराष्ट्राचे कीर्तनस्वरूपी गुरुवर्य दैवत श्री गुरुवर्य म्हंत ह.भ. प.बाबा महाराज सातारकर त्यांना भावपूर्ण भावनगरीच्या वतीने श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here