बारामती सिटी बस सुरू करण्याची प्रवासी वर्गातून मागणी…!

0
161

बारामती सिटी बस सुरू करण्याची प्रवासी वर्गातून मागणी…!

संतोष शिंदे: भावनगरी संपादक
बारामतीचा वाढता परिसर त्यातच रिक्षाचे आवाजाचे सवा भाडे प्रवाशाला न परवडणारे आहे तरी जळूची ते तांदळवाडी ते रुई ते वंजारवाडी माळेगाव , मळद, गुणवडी ,महिला हॉस्पिटल मार्गे पेन्सिल चौक -सातव चौक ,पाटस रोड मार्ग व कसबा ते रुई पाटील तांदुळवाडी मार्गे सिटी बस सुरू करण्याची प्रवाशाकडून मागणी जोर धरू लागलेली आहे, पूर्वी बारामतीत सिटी बस सुरू असत परंतु काही कालावधीने त्या गेल्या दीड वर्षापासून बारामतीत बंद केलेल्या सिटी बसेस पुन्हा सुरू करण्याची प्रवासी वर्गातून मागणी होत आहे, या दोन-चार वर्षात बारामतीत झपाट्याने झालेली लोकसंख्या रहदरितील वाढ त्या प्रमाणात नियोजनात्मक सिटी बस प्रत्येक रस्त्याला सुरू करणे आवश्यक झाले आहे . विविध नियोजनात्मक विकासकामे बारामती सुरू आहेत. झपा ट्याने विविध प्रकारच्या योजना त्वरित करण्याची तयारीत प्रशासन असते. तसेच तत्परतेने सिटी बस बारामतीच्या शहरातून सुरू करण्याची बारामतीच्या जनतेतून व प्रवासी मार्गातून मागणी होत आहे…!


बारामतीत नियोजनात्मक विकासाच्या कामावर अधिकारी कर्मचारी कामगार लेबर भरती नगरपालिकेत होणे…. त्या त्या विभागात होणे आवश्यक ….!?


बारामतीच्या नगरीत दिवसेंदिवस वाढतच चाललेली रहदारीचे वाढते रस्ते, दूरवर पसरलेल्या बारामतीच्या शहरात विविध शाळा ,कॉलेज, महाविद्यालय परिसरात वाढतच आहे नागरिककरण तरी पूर्वी ५.५ शहरचा परिसरात वाढतच आहेत यावरून आता ५५ चो.की.मी.अंतर असलेल्यांची नोद आहे, परंतू प्रत्यक्षात मात्र नक्कीच अंतर वाढलेले असलेल्यांची दिसून येत आहे.
दिवसेंदिवस नवनवीन उद्योग निर्मितीसाठी, आवश्यक गरजपूर्नसाठीचे अद्यावत प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.रस्ते,पाणी,वीज, ड्रेनेज, अंडरग्राउंड सुरू असलेले विकासात्मक शहराच्या दृष्टीतून विकास – कामे होत आहेत.

परंतु एक बाब स्थानिक प्रशासनाकडे पाहिल्यावर प्रकर्षाने जाणवते की,पूर्वीचे शहरातील प्रमुख अधिकारी,कर्मचारी,साधन सांम्रगी,मजूर संख्या वाढली नाही, आहे त्याच प्रशासकीय अधिकारी,,ठराविक प्रशासनातील कनिष्ठ कर्मचारी बलातून शहर स्वच्छ,सुंदर, हरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी मोठ्याप्रमाणात स्थायीकर्मचारी वर्गावर ताण पडतो आहे. प्रशासनात उत्साह निर्माण रहावा करिता अतिरिक्त कामाचा ताण कमी करण्यासाठी कर्मचारी ,कामगार वाढ करण्याची गरज आहे…!
प्रशासनातील प्रत्येक घटकात कर्मचारी वाढवणे गरजेचे असल्याने तशी अपेक्षा होत आहे..! व ती काळाची गरज बनली आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here