बारामती दूध संघाच्या “चेअरमनपदी” पोपटराव सोमनाथ गावडे तर “व्हा. चेअरमन पदी” संतोष मारुती शिंदे

0
194

प्रतिनिधी : बारामती दूध संघाच्या “चेअरमन पदी” श्री.पोपटराव सोमनाथ गावडे रा.कऱ्हावागज तर “व्हा. चेअरमन पदी” श्री.संतोष मारुती शिंदे रा.मूर्टी यांची निवड


आज सोमवार दि.03/07/2023 रोजी बारामती दूध संघाच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाच्या
निवडीच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवारसो यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.संभाजी होळकर यांनी चेअरमन श्री.पोपटराव सोमनाथ गावडे तर व्हा.चेअरमन पदी श्री.संतोष मारुती शिंदे यांच्या नावाची घोषणा केली.


याप्रसंगी श्री.संभाजी होळकर, निवडणूक अधिकारी श्री.सुधीर खांबायत,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.सुनिल पवार, बारामती खरेदी-विक्री संघाचे सभापती श्री.दत्तात्रय आवळे व डॉ.अनिल ढोपे आदिंसह संचालक मंडळ,पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

>
-श्री.सुनिल बनसोडे
अध्यक्ष-सोशल मिडिया,बारामती तालुका रा.काँग्रेस
⏰राष्ट्रवादी भवन कसबा-बारामती⏰

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here