HomeUncategorizedबारामतीला दिवस आड पाणी......!

बारामतीला दिवस आड पाणी……!

बारामती नगरपालिका बारामती जाहीर आवाहन

सर्व नागरिकांना कळविण्‍यात येते की, नीरा डावा कालव्‍याचे चालु आर्वतन बंद झाल्‍याने व उपलब्‍ध पाणीसाठा मर्यादीत असल्‍याने पाणी पुरवठा एक दिवसाआड करावा लागणार आहे. पुढील आवर्तन मिळे पर्यंत एक दिवसाआड पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे ते खालीलप्रमाणे

रविवार, दिनांक 09 /07/2023 रोजी
खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणी पुरवठा होईल.
1) कोष्‍टी गल्‍ली, श्रावण गल्‍ली, क्षत्रियनगर, मेडदरोड, पतंगशाहनगर, महादेव मळा, सदगुरुनगर, अवचट इस्‍टेट, ख्रिश्‍चन कॉलनी, वसंतनगर, अवधुतनगर, व्‍हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर
2) म्‍हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्‍टेट, पानगल्‍ली, समर्थनगर, आमराई, विट्टलनगर, सुहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोअर हाऊस, इंदापूर रोड, एस.टी. स्‍टँड परिसर, सटवाजीनगर इत्‍यादी

सोमवार दिनांक 10 /07/2023 रोजी
खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. तद्नंतर दिवसाआड पाणी पुरवठा होईल.

1) कचेरी रोड, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, हंबीर बोळ महावीर पथ, सिध्देश्वर गल्ली, मारवाड पेठ, तांडुळवाडी वेस चौक, बुरुड गल्ली,नेवसे रोड.
2)संपुर्ण कसबा, लक्ष्‍मीनारायणनगर, माळेगाव रोड, जामदार रोड, खंडोबानगर
3) जवाहरनगर, पोष्‍ट रोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकल्पित सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्‍वर अपार्टमेंट, भिगवण रोड, सिध्‍दार्थनगर,

​तरी वरीलप्रमाणे पाणी पुरवठा एक दिवसाआड होणार असल्‍याने नागरिकांनी पाण्‍याचा पर्याप्‍त साठा करून पाणी काटकसरीने वापरण्यास आवाहन करण्यात येत आहे.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on