बारामतीत विधानसभेची जोरदार चर्चा ; सामना रंगणार काय काका – पुतण्यांचा….!

0
117

बारामतीत विधानसभेचे चर्चा ; यंदा सामना होणार काय काका पुतण्यांचा….!

बारामती : संपादक भावनगरी संतोष शिंदे….

बारामती विधानसभा निवडणुकीत च्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी चांगलाच बारामती तालुक्यात सध्याच्या परिस्थितीत चंग बांधलेला दिसून येत आहे.

शरद पवार यांच्याकडून
बारामतीत, आणि तालुका पातळीवर विविध ठिकाणी चर्चा, बैठका ,भेटीगाठी… जुन्या नव्याची सांगड घालण्याचे तसे प्रयत्न दिसून येत आहे .

तसे पाहता बारामतीचे राजकारण हे विधान सभेच्या वेळी सर्व काही सूत्रे अजित दादा पवार यांच्याकडे येतील जनता जनार्दन अजित दादाच्या विकासाला प्राधान्य देतील असेही चित्र स्पष्ट दिसत आहे. अजितदादा आणि आजवर बारामतीच्यासाठी काय नाही केलं त्यामुळे अजितदादा पवार यांच्या विकासातक धडाडीच्या कार्याची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्रात तर देशात चर्चिली जात आहे हे बारामती विकासाची बारामती येथील जुन्या राजकारणांची व त्याला संजीवनी देण्याचे कार्य खरे पाहता अजित पवार यांच्या माध्यमातून झालेले आहे.

देशाच्या राजकारणात आजवर शरदचंद्रजी पवार यांची पकड राहिलेली आहे व ती कायम करण्याच्या करिता ते या वयातही झुंजावात देत आहेत म्हणून अधिकाधिक ही निवडणूक तुल्यबळ होणार असेही चित्र यावेळी दिसून येत आहे..

मात्र यावेळी बारामतीकर अजित पवार यांच्या पाठीशी उभे राहतील अशीही अशा व्यक्त करण्यात येत आहे नागरिकातून तशी चर्चा सुरू आहे.

अजित पवार यांच्याकडून पक्षातून बाहेर पडून स्व: पक्ष चालवण्याच्या दृष्टीतून बोलले गेलेले आहे. की शरद पवार यांचे यांचे नाव न घेता वय झाले कर्त्यांनी कुठेतरी थांबले पाहिजे. त्यांनी आता कुठेतरी थांबले पाहिजे.

याच ‘शब्द युद्धातून शरद पवार यांनी झपाटा लावलेला आहे ” ‘की नव्या जोमाने काम सुरू केले. आणि बारामती सह महाराष्ट्रातून ८ लोकसभेची जागा निवडूनही आणल्या गेल्या त्या स्वबळावर असल्याचे त्या ऊर्मी वरूनच लक्षात येत आहे, व वय झाले की नाही हे त्यांना या सर्व बाबीतून कदाचित सांगायचे असेल असे चित्र बारामतीच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर देशाच्या राजकारणात तसे पडसाद उमटले आहेत.

शरदचंद्रजी पवार पावर पॅटर्न महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे असेच जणू काही चित्र सध्या परिस्थितीत महाराष्ट्रातून दिसून येत आहे.

शरद पवार बारामती मतदारसंघात दौरे विविध संघटनेच्या भेटीगाठी घेत आहेत.

नातू युगेंद्र पवार यांना विधानसभेच्या वेळी बारामतीतून अजित पवार यांच्याविरुद्ध लढाई करण्याचे मार्गदर्शनपर विषय चर्चेत बारामतीत आहेत.

गेल्या 30 वर्षाच्या कालवधीत लोकसभेत सुप्रिया सुळे तर विधानसभेत अजित पवार हे ठरलेलं गणित असे मात्र यावेळी जरा वेगळे चित्र असेल असे बारामतीत चर्चेला उधान.. आलेले आहे .

महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर चार वेळा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेले अजितदादा पवार यापुढे जाऊन मुख्यमंत्र्याच्या रेसमध्ये आहेत.
म्हणूनच त्यांच्यावर भाजपाने मोठी दारमदार सोपवल्याचे चित्रही आहेच.
अजित पवार भाजपच्या गोटामध्ये दाखल होऊन आपल्या स्वबळाची लढाई लढण्याचा प्रयत्न करून त्यां लढाईमध्ये एक खासदार निवडूनही आणला तर…

लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती लोकसभेत पराभव झाल्यानंतर ही त्यांना राज्यसभेवरून निवडून देत लोकसभेत खासदार म्हणून निवडून मंत्रिपदी विराजमान करण्याची तयारी सुरू असल्याचेही दिसून येत आहे.

आज परिस्थिती पाहता शरद पवारांना भाजपाकदून धडा देण्याकरिता वेळोवेळी तसे प्रयत्न भाजपातून होत आहेत….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here