बारामतीत वाढती महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन..
प्रतिनिधी: बारामतीत थाळी नाद तसेच चूल पेटवून तीव्र निषेध..
बारामती पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीमुळे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात (दि.२) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर थाळी नाद तसेच चूल पेटवून तीव्र निषेध..
करण्यात आला दरम्यान आंदोलनाचे बारामतीचे
प्रांताधिकारी व तहसीलदार यांना दिले
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा पक्ष निरीक्षक वनिता बनकर, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्षा आरती गबाळे (शेंडगे, शहर ओबीसी मेल महिला अध्यक्षा द्वारका कारंडे, सामाजिक न्याय विभाग सेलच्या महिला अध्यक्षा रेश्मा ढोबळे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग महिला आध्यक्षा सुनीता मोटे, पुष्पा देवकाते,
प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना सुचित्रा साळवे, प्रियांका चोपडे, आशा आटपाडकर, संगिता पाटोळे, नुसरत इनामदार
महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
केंद्र भाजप प्रणित सरकार सचेत आल्यापासुन या सरकारने सातत्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केलेली असुन दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीची झळ मध्यमवर्गीय, शेतमजूर, शेतकरी अशा सर्वच घटकांना पोहोचली असुन संपुर्ण राज्यातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. बारामतीत देखील
वाढती महागाई व गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये बारामती शहरातील प्रशासकीय भवन येथे युवतींनी महिलांनी मिळून गॅस सिलेंडरची टाकी उलटी ठेवून चुलीवरती स्वयंपाक कपाळी बाबू केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन
इनामदार, विजया खटके यासह अनेक काँग्रेस आक्रमक झाली असून आगळे वेगळे आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या विरोधात थाळी नाद तसेच चूल पेटवून तीव्र आंदोलन करण्यात आली.