Homeबातम्याबारामतीत लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे पोलीस, सुरक्षा दलाच्यावतीने संयुक्त...

बारामतीत लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे पोलीस, सुरक्षा दलाच्यावतीने संयुक्त रूट मार्च संचलन …..

बारामती प्रतिनिधी :

बारामतीत काल मंगळवार दि.२३/०४/२०२४ रोजी लोकसभा निवडणुक २०२४ चे अनुशंगाने बारामती येथे

सुरक्षेसाठी उपलब्ध झालेले केंदीय औदयोगीक सुरक्षा बल कडील एकुण ०३ कंपनी मधील एकुण २७० पोलीस अधिकारी व जवान यांचे व्दारे

संजय जाधव अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग, पुणे गामीण यांचे मार्गदर्शनाखाली व डॉ सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग बारामती, यांचे नेतृत्वा खाली बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पो.नि संतोष घोळवे, सपोनि गजानन चेके, पोउपनि संध्याराणी देशमुख अशा अधिकारी व बारामती शहर पोलीस स्टेशन कडील २० पोलीस अंमलदार अशांचा संयुक्त रूट मार्च काढण्यात आला.

सदरचा रूट मार्च मार्ग – उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती येधुन सुरू होवुन कदम चौक ,गांधी चौक ,गुणवडी चौक, इंदापुर चौक ,डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक आमराई ,- मुख्य पोस्ट ऑफीस, दत्त मंदीर चौक ,भिगवण चौक ,पतंगशहा नगर ते द खाईस्ट चर्च मार्गे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय बारामती अशा प्रमुख रस्त्या वरून शस्वधारी केंदीय औदयोगीक सुरक्षा बलाचं जवांनांव्दारे संचलन करण्यात आले.

सदर प्रसंगी बारामती शहरातील गजबजलेल्या रस्त्यांवर बहुसंख्य नागरीकांची गर्दी होवुन आगामी लोकसभा निवडणुका निर्भिड पणे पार पाडण्यासाठी वातावरण निर्माती झाली होती.

Bhavnagari
Bhavnagarihttp://bhavnagari.in
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

मदन ( बापू) कोल्हे जेष्ठ पत्रकार संपादक धर्मभूमी परभणी on