बारामतीत आज दुपारी ४ वाजता तीन हत्ती चौकात जरांगे पाटलांची सभा…

बारामती प्रतिनिधी:- आज मनोज जरांगे पाटील बारामतीत तर आज बारामतीतील तीन हत्ती चौकात जरांगे पाटील यांच्या सभेचे नियोजन बारामतीतील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे..!
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राहण उठवलेले आहे ते मनोज जरागे पाटील.
आज बारामतील सभेत काय बोलणार मराठा आरक्षण मुद्द्यावर काय ते तोफ डागणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे .
यासाठी बारामतीच्या तीनहत्ती चौकात जोरदार सभेसाठी स्टेज ,साऊंड सिस्टम बसवण्याचे काम सुरू आहे .
तर मनोज जरांगे पाटील यांनी सखल मराठा समाजासाठी मराठा आरक्षणाचे हत्यार उपसत .

वरील संग्रहित फोटो :-
मनोज जरांगे पाटील यांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी अनेकजण बारामतीत उत्सुक आहेत.

त्यासाठी बारामतीतील तीन हत्ती चौकात जोरदार रित्या त्याच्या सभेसाठी तयारी करण्यात आलेली आहे..!
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचे हत्यार उपसत राज्यभर रान उठविणारे मनोज जरांगे पाटील हे आज शुक्रवारी दि. २० दुपारी ४ वाजता बारामतीतील तीन हत्ती चौकात त्यांची सभा होणार असून या सभेला उच्चांकी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे…!
बारामतीतील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सभेचे आयोजन आले आहे..!
बारामती हे देशपातळीवरील राजकारणातील महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय केंद्र आहे.