पस्तीस वर्षा नी प्रथमच भेटला..शालेय वर्ग मित्र
आमचे मित्र संतोष जगताप सर आणि अजुन एक जण आज अचानक भिगवण चौक येथे भेटले.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या वर ते म्हणाले दादा.. हे आमचे मित्र राजेंद्र शहाणे साहेब.शासकीय अधिकारी आहेत.मी नमस्कार केला चौकशी केली तर तो माझा एम ई एस हायस्कूल मधील बालमित्र बंडू शहाणे निघाला.. तब्बल पस्तीस वर्षा नंतर आमची भेट झाली… शालेय जिवणातील आठवणी ना उजाळा मिळाला… वर्ग मित्र बर्याच वर्षा नी भेटल्याचा आनंद दोघांनाही झाला…स़ंतोष जगताप सर यांच्या मुळे च पस्तीस वर्षा नंतर वर्गमित्र मिळाला…