दिपावली निमित्त एक दिवा आपल्या राजांसाठी या उपक्रमा अंतर्गत दिवाळीचा पहिला दिवा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या किल्ले धर्मवीरगड, पेडगाव येथील शौर्य स्थळावर भव्य “दीपोत्सव” साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तसेच शंभु पत्नी महासम्राज्ञी येसूबाई व श्रीमंत पिलाजी राजे शिर्के यांचे वंशज दिपक राजे शिर्के, मराठा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित दादा चव्हाण, सैनिक सेलचे श्रीमंत राठोड साहेब, सुबेदार सुधीर शिंदे, सुबेदार चंद्रकांत गायकवाड साहेब, डॉ. झिटे साहेब, कॅप्टन लाटे साहेब, शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. रेखा दरेकर, महासम्राज्ञी येसूबाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत राजे शिर्के, जयेश बाबर, सन्माननीय अवधूत कदम, प्रमोद अवाटे, यांच्यासह शेकडो शिव शंभू भक्त उपस्थित होते.
Home Uncategorized दिपावली निमित्त एक दिवा आपल्या राजांसाठी या उपक्रमा अंतर्गत दिवाळीचा पहिला दिवा...