बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे
ड्रोनच्या “अफवावर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये बारामती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांचे जनतेला आवाहन …!
बारामती शहर पोलीस स्टेशन ला संध्याकाळी अनेक ठिकाणाहून आकाशात ड्रोन उडत असल्याबाबत फोन येत आहेत. यामध्ये बहुतांश ट्रैनिंग विमान आहेत जी रात्रीचा सराव करत आहेत. याबाबत आम्ही विमान कंपनीची चर्चा करत आहोत आणि त्यानंतर सविस्तर माहिती देणार आहोत. नागरिकांनी विनाकारण भिऊ नये आणि अफवा पसरवू नये कोणीही अफवांवर विश्वासही ठेवू नये. ड्रोन द्वारे कुठेही चोरी किंवा सर्वेलांचा कोणताही प्रकार अद्याप घडले चा निदर्शनास आलेलं नाही. नागरिकांनी भिऊ नये असा काही आपल्याच त्याबाबत शंका असेल तर आमच्याशी संपर्क साधावा आम्ही याबाबत खात्री करत आहोत. असे
बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्यावतीने कळवण्यात आले आहे .