जाहीर आवाहन
सध्या बारामतीच्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित, लेट माणिकबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक, बारामती. येथे रक्ताचा तुटवडा असल्याने, गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करणे अशक्य झाले आहे, तरी सर्व बारामतीकर मित्रपरिवार, रक्तदाते यांना विनंती की उद्या मंगळवार दिनांक 26 11 2024 रोजी संविधान दिनाचा अमृत महोत्सव असल्याने आपण सर्वांनी संविधान दिनानिमित्त रक्तदान करावे ही नम्र विनंती.
ठिकाण – लेट माणिकबाई चंदुलाल
सराफ ब्लड बँक
सिल्वर जुबली रुग्णालयाने बारामती
दिनांक – मंगळवार 2-11-2024
वेळ :- सकाळी 10 ते 05 वाजेपर्यंत
आपला
सोमनाथ कवडे
जनसंपर्क अधिकारी ब्लड बँक बारामती
मो.नंबर – 9096383959