आज बारामतीत भारताच्या उन्नतीसाठी , जगात शांतता ,अमन शेतकरी बांधवा करिता सामुहिक….. “दुआ “मुस्लिम बांधवांच्या वतीने…!

0
197

सामुहिक दुआ साठी उपस्थित रहावे….!

आज दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी शुक्रवारच्या नमाजनंतर दर्गा मशिद (मुजावर वाडा)येथे दुपारी 2.30 ते 3 या वेळेत इज्तेमाई दुआचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये भारताच्या उन्नतीसाठी व जगात शांतता व अमन रहावे तसेच शेतकरी बांधवा करिता सामुहिक दुआ मुस्लिम समाजा कडुन करण्यात येणार असुन आपण उपस्थित रहावे तर
तसेच माणुसकी नात्याला बळ देण्याकरीता सदर नियोजन केले
ले असुन शेतकरी बांधवा करिता सामुहिक दुआ मुस्लिम समाजा कडुन करण्यात येणार आहे सदर असे कळविण्यात आले आहे.

..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here