आज देहू येथून जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान तर उद्या आळंदीतून श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे.

0
183

दिनांक 10 जून 2023 शनिवार आज रोजी श्री जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार तर उद्या दिनांक 11 जून 2023 रविवार रोजी श्री क्षेत्र आळंदी येथून श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे .
पालखी सोहळा दिनांक, मुक्काम, कोठे कधी होणार रिंगण याची सविस्तर संक्षिप्त माहिती “भावनगरी डॉट इन’ वर … पहावी खालील प्रमाणे–
जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा वेळापत्रक
10 जून देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान 11 जून आकुर्डी श्रीक्षेत्र विठ्ठल मंदिर 12 जून नाना पेठ पुणे १३ जून नाना पेठ पुणे 14 जून लोणी काळभोर 15 जून यवत पालखीतळ 16जुन वरवंड 17 जून कोळवाडी गवळ्याची 18 जून बारामती शारदा विद्यालय 19 जून संसर 20 जून अंथुरणे पालखी स्थळ 21 जून निमगाव केतकी २२ जून इंदापूर 23 जून सराटी 24 जून अकलूज माने विद्यालय 25 जून बोरगाव 26 जून पिराची कुरोली गायरान 27 जून वाखरी 28 जून श्री क्षेत्र पंढरपूर 29 जून आषाढी एकादशी तसेच गोल रिंगण आणि उभे रिंगण कधी आणि कुठे..
19 जून काटेवाडी मेंढ्याचे गोल रिंगण 20 जून बेलवंडी गोल रिंगण 22 जून इंदापूर गोल रिंगण 24 जून अकलूज माने विद्यालय गोल रिंगण 25 जून माळीनगर उभे रिंगण 27 जून बाजीराव विहीर उभे रिंगण 28 जून पंढरपूर उभे रिंगण
हे होते आळंदी येथून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक

तर
श्री.ज्ञानेश्वर माऊली
दिनांक 11 जून रोजी आळंदी येथून श्री संतश्रेष्ठज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान वेळापत्रक खालील प्रमाणे–
11 जून आळंदी इथून पंढरपूरकडे प्रस्थान 12जुन भवानी पेठ पुणे १३ जून पुणे 14 जून सासवड 15 जून सासवड 16जुन जेजुरी 17 जून वाल्हे 18 जून लोणंद 19 जून लोणंद 20 जून तरडगाव 21 जून फलटण विमानतळ 22 जून बरड 23 जून नातेपुते २४ जून माळशिरस 25 जून वेळापूर 26 जून भंडी शेगाव 27 जून वाखरी 28 जून पंढरपूर 29 जून आषाढी वारी गोल रिंगण कधी आणि कुठे
20 जून चांदोबा तालीम उभे रिंगण 24 जून पुरंदर वडे गोल रिंगण 25 जून खडूस फाटा गोल रिंगण 26 जून ठाकूर बुवाची समाधी गोल रिंगण 27 जून बाजीराव विहीर गोल रिंगण 28 जून पंढरपूर उभे रिंगण वरील प्रमाणे पालखी सोहळ्याचे मार्गक्रम होईल …!

Previous articleये दोस्ती .. हम नही छोडेंगे , … ‘छोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे”………..!
Next articleविशेष लेख-
दि.७ जून २०२३
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here