अहो पाणी मिळेल का पाणी बारामतीच्या प्रशासकीय भवन मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर…!?

0
170

अहो पाणी मिळेल का पाणी बारामतीच्या प्रशासकीय भवन मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर…!?

प्रतिनिधी:BHAVNAGARI

बारामती तेथे काय उणे.. बाबा असे म्हटले तर.. वावगे ठरू नये आहेच बारामती व शहर येथील प्रशासकीय कार्यालय दालने परंतु याच बारामतीतील नूतन प्रशासकिय कार्यालय परिसरात नाही सुशोभीकरण, अस्वच्छतेचे भांडार,
” का नाही प्यायला पाणी पाण्याचे बाहेर मोठे बम पण बसवण्यात आलेली आहेत मात्र त्यात वर्षानुवर्ष बाराही महिने पिण्याचे पाणी नाही” की कुठलीही वेळेत साफसफाई नाही बारामतीची ओळख ही येथील स्वच्छतेमुळे हरितेमुळे सर्वगुण संपन्न बारामतीच्या मग प्रशासन भवन मध्ये अस्वच्छता का ठिकठिकाणी थुंकलेले दाग, पिण्याच्या पाण्याची गैरसोय.. येथे येणाऱ्या लोकांना तहान सहन करावी लागत आहे बाहेर गावावरूनन आलेली मंडळी प्रशासकीय कामानिमित्त तासंतास बसलेली असतात तर उन्हाळ्याचे चाहूल नुकतीच सुरू झालेली असताना प्रशास व प्रशासनातील संबंधित अधिकारी मात्र वरील सर्वसामान्य नागरिकांच्या करिता पाण्याच्या प्रश्न सोडणार कधी अशी दबक्या आवाजात विचारणा होऊ लागलेली आहे कोणीही सर्वसामान्य नागरिक अधिकारी वर्गाला सांगू शकत नाही की बोलू शकत नाही कारण कोणाला काही बोलावं तर बोलणे ऐकावे लागेल साहेबांचे वरिष्ठांचे की संबंधित ठेकेदार लक्ष देत नाही ही अशी बोधवाक्य ऐकू येऊ लागलेले आहेत असेच काहीसे निदर्शनास येत आहे तरी पिण्याचे पाण्याचे येथे येणाऱ्या नागरिकांसाठी नियोजन व्हावे अशी धबके आवाजात चर्चा मागणी मात्र काही कर्मचारी वर्गातून्ही होत आहे
संबंधित देखरेख, अस्वच्छतेचे सुशोभीकरण महत्वाचे पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी व नूतन प्रशासकीय भवनाचे याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज वाटत आहे …!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here