संभाजीनाना होळकर यांच्या वडिलांचे ….नारायणराव होळकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन…!

0
148

संभाजीनाना होळकर यांच्या वडिलांचे ….
नारायणराव होळकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन…!

प्रतिनिधी : बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजीनाना होळकर
यांचे वडील वय : ९४ वर्ष यांचे आज मंगळवार दि.१६/०४/२०२४ रोजी वृद्धापकाळाने दुख:द निधन

संभाजी होळकर बारामती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यांच्या वडिलांचे ….आज मंगळवार दिनांक १६ रोजी
नारायणराव नामदेव होळकर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन पावले. त्यांच्या पश्चात चार मुले सुना नातवंडे असा परिवार आहे . राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर व त्यांच्या परिवाराचे फार मोठे सामाजिक कार्य कर्तृत्व असून संभाजी होळकर यांच्या वडिलांचे ,’नारायण होळकर यांचे निधन झाल्याचे बातमी कळताच

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी होळकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

नारायण नामदेव होळकर त्यांच्या निधनाची बातमी कळताच होळकर कुटुंबियावर आपुलकीचे नाते जपणारे पै.पाहुणे , तालुक्यातून पुणे जिल्ह्यातून विविध राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मित्र परिवार मोठ्या संख्येने हजर राहून , जनसमुदायच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले.
तसेच
सा.भावनगरी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here