वर्तमानात काय कमी झाले ?
१. झोप
२. केस
३. प्रेम
४. कपडे
५. शिष्टाचार
६. लाजलज्जा
७. मर्यादा
८. घरात खाणे
९. वाचन
१०.भावा-भावातील प्रेम
११. चालणं
१२.खाण्यापिण्यातली शुद्धता
१३.सकस आहार
१४.तूप-लोणी
१५.तांब्या-पितळ्याची भांडी
१६.मन:शांती
१७.पाहुणे
१८.सत्य
१९.सभ्यता
२०.मनोमिलन
२१.समर्पण
२२.मोठ्या माणसांबद्दलचा सन्मान
२३.सहनशक्ती
२४.धैर्य
२५.विश्वास
हे सारं कमी झालंय❗
वर्तमानात वाढलं काय ?
१) अनितीचा पैसा.
२) खोटी प्रतिष्ठा.
३) कागदी गुणवत्ता.
४) शरीराचा आकार.
५) आजारपण.
६) दवाखाने.
७) मानसिक रोग.
८) माणसा माणसातील द्वेष.
९) मनाची हाव.
१०) संकरित अन्नधान्य.
११) हॉटेल व्यवसाय.
१२) परवाना मद्यालय.
१३) नाचगाणे, व्यसने.
१४) कपड्यांची फॅशन.
१५) दप्तराचे ओझे.
१६) भ्रष्ट आचरण.
१७) कामाचा देखावा.
१८) भोंदूगिरी.
१९) कपटकारस्थाने.
२०) जळाऊ प्रवृत्ती.
२१) भौतिक साधने.
२२) राग,द्वेष,मत्सर.
२३) युद्धज्वर.
२४) प्रसारमाध्यम साधने.
काय वाढले अन काय कमी झाले?
उच्च शिक्षण वाढले,पण मूल्यशिक्षण कमी झाले.
आकाशात झेप घेतली,पण मातीशी नाळ तुटली.