मोफत जलनेती प्रशिक्षण शिबीर

0
17

मोफत जलनेती प्रशिक्षण शिबीर

शरीराची शुद्धी करण्यासाठी योगशास्त्रामध्ये विविध शुध्दीक्रियांचे वर्णन आहे. योगविद्या वाचस्पती डॉ निलेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली योग महाविद्यालय, बारामती तर्फे जलनेती शिबिराचे आयोजन केले आहे.

कोणासाठी उपयोगी:
खालील गोष्टींसाठी जलनेतीचा फायदा होतो
👉🏻सतत डोके दुखणे(मायग्रेन)
👉🏻वारंवार होणारी सर्दी
👉🏻ऍलर्जिक खोकला
👉🏻दमा (Ashthma )
👉🏻डोळ्याचे आजार
👉🏻नाडीशुद्धी, प्राणायामासाठी उपयोगी
👉🏻अध्यात्मिक उन्नतीसाठी उपयोगी

वार : गुरुवार
दिनांक : 6 मार्च 2025
स्थळ : जिल्हा क्रीडा संकुल , देसाई इस्टेट रोड , बारामती
वेळ : सकाळी ६.३० ते ७. ३० वाजेपर्यंत

प्रशिक्षण स्थळी आपणास जलनेती पात्र उपलब्ध करून दिले जाईल. जलनेती पात्राचे रु 70/- द्यावे लागतील.

येताना खालील वस्तू घेऊन यावे.
*पिण्याचे गरम पाणी
*पिण्याचे सामान्य तापमानाचे पाणी
*तांब्या, छोटा चमचा, मीठ
*नॅपकिन

जलनेतीचे पात्र ज्यांच्याकडे आहे, त्यांनी ते सोबत घेऊन यावे, ज्यांच्याकडे नाही, त्यांना सशुल्क उपलब्ध करुन दिले जाईल.

जलनेती पात्र किंमत – रु. 70/-

नाव नोंदणी साठी संपर्क : ९६६५८२३१०३
www.pranyoga.org

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here