महिला आयोग आपल्या दारी” उपक्रम पुणे जिल्ह्यात १५ ते १७ एप्रिल दरम्यानरुपाली चाकणकर यांचे महिलांना तक्रारी न घाबरता मांडण्याचे आवाहन

0
29

“महिला आयोग आपल्या दारी” उपक्रम पुणे जिल्ह्यात १५ ते १७ एप्रिल दरम्यान
रुपाली चाकणकर यांचे महिलांना तक्रारी न घाबरता मांडण्याचे आवाहन

पुणे, १० एप्रिल – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या “महिला आयोग आपल्या दारी” उपक्रमाअंतर्गत १५ ते १७ एप्रिल दरम्यान पुणे जिल्ह्यात जनसुनावणी होणार आहे. अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत, १५ एप्रिल रोजी पुणे शहर, १६ एप्रिल रोजी पुणे ग्रामीण आणि १७ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड येथे सुनावणी होईल. महिलांनी पुढे येऊन आपल्या तक्रारी न घाबरता मांडाव्यात, असे आवाहन चाकणकर यांनी केले आहे. संबंधित विभागांचे अधिकारी, पोलिस, वकिल व समुपदेशक उपस्थित राहणार असून, तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाणार आहे.

Previous articleडॉ. पंजाबराव देशमुख स्मृतीदिन बारामतीत उत्साहात संपन्न…..
Next articleहाजी हैदरभाई सय्यद यांचे निधन
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here