बारामतीत मुसळधार पावसाचा फटका – पूरग्रस्त नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था….!
बारामती, दि. २५ मे – बारामती शहरात मागील काही तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, काही घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बारामती नगरपरिषदेमार्फत तात्पुरत्या निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी कळवले आहे की, पूरग्रस्त नागरिकांनी आपल्याजवळच्या तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये संपर्क करून तातडीने तिथे स्थलांतर करावे.

राहण्याची सोय आणि संपर्क अधिकारी पुढीलप्रमाणे:
१. जळोची भिमनगर समाजमंदिर / जळोची जिल्हा परिषद शाळा
संपर्क: भारत गदाई – 9921418979
संतोष बगाडे – 9850522244
रामदास वाघमारे – 9518323993
२. तांदूळवाडी क्षेत्रीय कार्यालय / तांदूळवाडी जिल्हा परिषद शाळा
दिपक पंजाबी – 9657210001
सुनील धुमाळ – 8668505033
जमाल शेख – 9011675452
३. रुई क्षेत्रीय कार्यालय
इकबाल शेख – 9403306813
संतोष तोडकर – 8850732061
विजय राखुंडे – 9765099696
४. शाळा क्र. १ कदम चौक
राजेंद्र शिंदे – 9423579194
विजय शीतोळे – 9767751212
प्रीतम लालविगे – 7057542512
५. शाळा क्र. २ कसबा
सचिन खोरे – 9970423552
अरुण थोरात – 9850179121
मजीद पठाण – 9158165517
६. शाळा क्र. ७/५ शारदा प्रांगण
शंतनू बारवकर – 9552146245
सचिन शाह – 9763341558
महेश आगवणे – 9823899900
विलास सोनवणे – 7709757844
दिपक मोहिते – 9021933502
साजन लालबिगे – 9623141319
७. पंचशील नगर समाज मंदिर, कसबा
अनिल शिंदे – 9763335307 / 9762137488
सागर पवार – 9689670007
महेश सातव –
८. माता रमाई भवन, आमराई
संजय प्रभूणे – 9764441409
गणेश ओव्हाळ – 7972125603
भालचंद्र ढमे – 9822513777
बारामती नगरपरिषदेचे आवाहन – “सुरक्षित राहा, गरज असल्यास त्वरित संपर्क साधा.”
आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं…!
तालुका दौंड
तहसिलदार
श्री अरुण शेलार
9860943938
श्री जीवन बनसोडे
9405323201
श्री गणेश शिंदे
9922447812
नि. ना. तहसिलदार
श्रीमती ममता भंडारे
8180883148
श्री अनिल ठोंबरे
7499212317
श्रीमती स्वाती गायकवाड
9850409253
ने. आपत्ती लिपिक
श्री विजय इप्पर
9552901434
श्री सुधीर जायभाय
8956954485
श्री नवनाथ अनारसे
9403982843
इंदापूर
बारामतीत
NDRF च्या दोन टिमा बारामती, इंदापूर परिसरात येत आहेत, कोणी पुराच्या पाण्यात अडकले असतील तर नागरिकांनी आपल्या जवळील तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा

