बारामती श्री कन्हैया मित्र मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी…!

0
16

बारामती प्रतिनिधी:

बारामतीतील कस्ब्यात
श्री कन्हैया मित्र मंडळाच्या वतीने दि.११ रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंती मोठ्या ऊसहात साजरी करण्यात आली .


तसेच जयतीचे आयोजन- मंडळांचे आध्यक्ष अमित (बापु) आगम ,संतोष नेवसे, गणेश (शेठ)गायकवाड़, संतोष म्हेत्रे, तुषार देवकर, धनु कांबळे, अमित लोणकर, राजु काळे, राजु मुलाणी, आकाश दामोदरे, दिनेश गायकवाड , पिटु बनकर, विजय आगम, मंगेश लोणकर, संकेत जगताप, संतोष आगवणे, ऊमेश बनकर, निकी आगम, पप्पु माने, यांचे विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here