
जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांना प्रशासनाकडून अभिवादन
बारामती दि.१२: जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तहसीलदार गणेश शिंदे यांनी नवीन प्रशासकीय भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.