चंदुकाका सराफ तर्फे लग्नसराईसाठी हिरे, सोन्याच्या दागिन्यांची श्रेणी

0
195

चंदुकाका सराफ तर्फे लग्नसराईसाठी हिरे, सोन्याच्या दागिन्यांची श्रेणी

शुक्रवारपासून (१७ मार्च) ते २२ मार्च या कालावधीत ‘सोने खरेदीवर सोने मोफत’ ही योजना जाहीर …!

बारामती: भावनगरी प्रतिनिधी:

सध्याच्या लग्नसराईच्या काळासाठी चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि तर्फे ‘वेडिंग मोमेंट्स – यू अँड आय’ अंतर्गत हिऱ्यांचे नावीन्यपूर्ण अलंकार आणि सोन्याच्या दागिन्यांची अतुलनीय श्रेणी सुरू केली आहे.

हिऱ्यांच्या बांगड्यांचे विविध प्रकार, कुंदनचे दागिने दालनांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुढीपाडव्यानिमित्त

शुक्रवारपासून (१७ मार्च) ते २२ मार्च या कालावधीत ‘सोने खरेदीवर सोने मोफत’ ही योजना जाहीर केली आहे. सराफ अॅन्ड सन्सच्या महाराष्ट्र व कर्नाटकमधील सर्व दालनांमध्ये ही योजना उपलब्ध आहे. घरामध्ये लग्नकार्य ठरले असेल किंवा गुढीपाडव्यासाठी तुम्ही खास दागिना खरेदी करण्याच्या विचारात असाल तर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्सच्या दालनाला आवर्जून भेट द्या, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here