बारामती : आदरणीय सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एन्व्हारामेंटल फोरम ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासन , वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इपिलेप्सी म्हणजेच फीट येणे किंवा फेपरे यावरती मोफत उपचार व 3 महिन्यांची मोफत औषधे, व मार्गदर्शन अशा शिबिराचे दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत आयोजन केले आहे. तरी आपल्या जवळील, शेजारी, गावातील किंवा नातेवाईकातील कोणी गरजवंत असतील त्यांना सदर शिबिराचा लाभ घेण्याची विनंती करण्यात यावी. ठिकाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती. नाव नोंदणीसाठी संपर्क 86 26 06 38 58 आणि 70 83 95 44 57.
एन्व्हारामेंटल फोरम ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासन , वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इपिलेप्सी म्हणजेच फीट येणे किंवा फेपरे यावरती मोफत उपचार शिबिर
एन्व्हारामेंटल फोरम ऑफ इंडिया व महाराष्ट्र शासन , वैद्यकीय शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने इपिलेप्सी म्हणजेच फीट येणे किंवा फेपरे यावरती मोफत उपचार शिबिर