दि पुणे जिल्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संघाकरिता U-12 (Boys & Girls), U-14 (Boys), U-15 (Girls) वयोगटातील मुले व मुलींची निवड चाचणी रविवार दि. 0५/११/२०२३ रोजी सकाळी ८.00 ते सायं. ४.00 या वेळेत होणार…..

0
384

बारामती प्रतिनिधी : (भावनगरी)

पुणे जिल्ह्याचा देश पातळीवर विकास होत असतानाच ग्रामीण भागातील क्रिकेटचे उज्वल भविष्य घडवण्याच्या करिता आता पुणे येथून थेट दि. 31/10/2023 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या नियमास अधिन राहून दि पुणे जिल्हा ग्रामीण भागातील क्रिकेट खेळणाऱ्यया मुले व मुलींच्या विकासासाठी …

दि पुणे जिल्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना दि. २४/१०/२०२३ रोजी दस ऱ्या च्या शुभमुहूर्तावर करण्यात आली आहे.तरी

दि पुणे जिल्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या संघाकरिता U-12 (Boys & Girls), U-14 (Boys), U-15 (Girls) वयोगटातील मुले व मुलींची निवड चाचणी रविवार दि. 0५/११/२०२३ रोजी सकाळी ८.00 ते सायं. ४.00 या वेळेत होणार आहे.

याबाबत इच्छुक खेळाडूंनी नोंद घ्यावी व खालील पत्त्यावर त्वरीत संपर्क साधावा व नाव नोंदणी करावी.

सदर निवड चाचणी करिता अत्यावश्यक कागदपत्रे –

  1. वयोमर्यादा U-12 (Boys& Girls) दि. ०१/०९/२०११ नंतर जन्मलेले खेळाडू
    U-14 (Boys) दि. ०१/०९/२००९ नंतर जन्मलेले खेळाडूनीं
    U-15 (Girls) दि. ०१/०९/२००८ नंतर जन्मलेले खेळाडूनीं
  2. आधार कार्ड (मुळ प्रमाणपत्र व छायांकीत प्रत.
  3. जन्म दाखला (मुळ प्रमाणपत्र व छायांकीत प्रत.
  4. कलर पासपोर्ट साईज फोटो.
  5. चाचणी शुल्क रू. 300/- अनिवार्य राहील.

निवड चाचणीचे ठिकाण –

  1. कडुस क्रिकेट अकॅडमी, चाकण, जि. पुणे.

  2. संपर्क – श्री. योगेश धायबर मो.नं. 9922414464

  3. श्री. ललित मुसळे मो.नं. 7038760807
  4. कारभारी जिमखाना, म्हसोबा मंदिर जवळ, निरा रोड, बारामती, जि. पुणे.
    संपर्क – श्री. सचिन माने मो.नं. 9096831183
    श्री. सॅविओ वेगस मो.नं. 9011061717

दि पुणे जिल्हा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन व अध्यक्ष श्री. सातव याच्या वतीने प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here