मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन…!

0
160

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन


मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. तळेगाव अंबी येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. एका बंद घरात त्यांचा मृतदेह आढळला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहेतळेगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते मागील ८ ते ९ महिन्यापासून आंबी (ता.मावळ) हद्दीतील एक्झर्बिया सोसायटीमध्ये एक फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती, दरम्यान तीन दिवसांपूर्वी अंघोळ करून कपडे बदलत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे अंदाज आहे.

ते घरात एकटेच होते व दरवाजा आतून बंद होता तसेच त्यांच्या घरातून वास येऊ लागल्याची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान एक प्रसिद्ध अभिनेत्याचा मृतदेह अशा अवस्थेत एका बंद घरात आढळल्याने चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा गश्मिर महाजनी आहे. गश्मिरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here