सोमेश्वरच्या विजयाचे स्व. अजितदादांच्या स्मृतींना समर्पण; जय पवार यांच्यासह विजयी उमेदवारांनी अर्पण केली आदरांजली

0
6

सोमेश्वरच्या विजयाचे स्व. अजितदादांच्या स्मृतींना समर्पण; जय पवार यांच्यासह विजयी उमेदवारांनी अर्पण केली आदरांजली

विजयाचा आनंद स्व. अजितदादांच्या चरणी समर्पित; जय पवार यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांची स्मृतिस्थळाला भेट

सोमेश्वरच्या विजयानंतर जय पवार यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळावर अर्पण केली आदरांजली

बारामती

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ने विजय मिळवल्यानंतर युवा नेते श्री. जय अजितदादा पवार यांनी सर्व विजयी उमेदवारांसह स्व. लोकनेते अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिली.

यावेळी जय पवार यांच्यासह सर्व विजयी उमेदवारांनी स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील हा विजय स्व. अजितदादांच्या स्मृतींना समर्पित करण्यात आला.

स्व. अजितदादा पवार यांचे सहकार क्षेत्रातील योगदान आणि सोमेश्वर कारखान्याशी असलेले त्यांचे नाते यांचे स्मरण करत, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here