पुणे जिल्ह्यात पंचायत समिती सभापती-उपसभापती निवड जाहीर; विविध तालुक्यांतील पदाधिकारी निश्चित
पुणे : पुणे जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांमध्ये सभापती व उपसभापती पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून अनेक तालुक्यांतील पदाधिकारी निश्चित झाले आहेत. तालुका, गाव व पदाधिकारी यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
जुन्नर तालुका :
सभापती – शैलेन्द्र कमल बाळू (भिवडी खु.)
उपसभापती – बोथे अमित अनंता (येणेरे)
आंबेगाव तालुका :
सभापती – कैलास (बुवा) भीमराव काळे (घोडेगाव)
उपसभापती – ज्योती प्रवीण पारधी (राजपूर)
शिरूर तालुका :
सभापती – घाडगे स्वाती विठ्ठल (घोटेमळा)
उपसभापती – सामसुले रामदास बबन (बंजारा वाडी, शिक्रापूर)
खेड तालुका :
सभापती – विद्या सयाजी मोहिते (पिंपळगाव तर्फे खेड)
उपसभापती – मंगेश गुलाब सावंत (शिरोली)
मावळ तालुका :
सभापती – सुमिती मनोहर येवले (पावण)
उपसभापती – साहेबराव नारायण कारके (उसे)
दौंड तालुका :
सभापती – सुदेवद सोनवणे चोरमले (तांबेवाडी)
उपसभापती – अमृता अभिमन्यू गिरमकर (देऊळगाव राजे)
बारामती तालुका :
सभापती – किरण रावसाहेब तावरे (सांगवी)
उपसभापती – शृंगारी सुनील आगवणे (गुनवडी)
पुरंदर तालुका :
सभापती – झुंडु अनंत भाडसाहेब (दिवे)
उपसभापती – जगताप प्रवीण बाळासाहेब (मांडकी)
इंदापूर तालुका :
सभापती – हर्षवर्धन मधुकर लोंढे (लासुर्ण)
उपसभापती – जयकुमार गोपाळ कांडे (काठेवाडी)
भोर तालुका :
सभापती – मनिषा संदीप कंक (हिरडस खुर्द)
उपसभापती – विशाल सुभाष कोंडे (केळवडे)
मुळशी तालुका :
सभापती – शैलेन्द्र मदन कृष्णराव उर्फ बाबाजी (पिंपळोली)
उपसभापती – कंजाळे दादू नामदेव (भुगांव)
वेल्हा (राजगड) तालुका :
सभापती – राजेंद्र सुवर्णा किरण (आंबेळी)
उपसभापती – खुटवड संदीप लहु (निगडे खु. II)
हवेली तालुका :
सभापती – काकडे युवराज हिरामण (धायरी)
उपसभापती – विद्या दत्तात्रय गायकवाड (वडकी)
या निवडी जाहीर झाल्यानंतर संबंधित तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




