विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड – ३.६ लाखांचे वार्षिक पॅकेज
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय, बारामतीच्या विविध शाखांतील २०२५ बॅचच्या ११ विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित इन्फोसिस कंपनीत ३.६ लाखांच्या वार्षिक पॅकेजवर निवड मिळवली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या यादीत खालील विद्यार्थ्यांचा समावेश आहे:
ई आणि टीसी: दिशा सुराणा, शितल सपकाळ
संगणक: किरण वाबळे , तृष्णा बागडे, रुचिता बागल, नेहा छाजेड, इश्वरि गुंड, गायत्री यादव
आयटी: साक्षी पाटील, समृद्धी सूर्यवंशी
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा विज्ञान: फौजिया शेख
या यशाबद्दल महाविद्यालयाच्या केंद्रीय प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी डॉ. विशाल कोरे, महाविद्यालयाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी श्री. सूरज कुंभार आणि प्रशिक्षण आणि प्लेसमेंट समन्वयक श्री. व्यंकटेश रामपूरकर, श्री. संतोश करे, श्री. प्रदीप घोरपडे, श्री. मयूर गावडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुधीर लांडे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, संस्थेच्या विश्वस्तांनीही निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या उज्जवल भविष्याच्या वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या