मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रशासनाकडून अभिवादन

0
26

मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना प्रशासनाकडून अभिवादन

बारामती दि.६ :  मराठी पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी उप माहिती कार्यालय, नवीन प्रशासकीय भवन येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, तहसीलदार गणेश शिंदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियंका सस्ते, प्रज्ञा ओमासे, उप माहिती कार्यालयातील कर्मचारी, पत्रकार उपस्थित होते.

यावेळी श्री.नावडकर व श्री. बिराजदार यांनी पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleबारामतीतील गणेश मार्केट परिसर स्वच्छतेच्या अभावामुळे त्रस्त…!
Next articleसरळ सरळ सत्यच विरोधात जाते तेव्हा…
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here