श्री सचिनकुमारजी विजयकांतजी गादिया, बारामती व भारतीय जैन संघटना, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मु.झिरापवाडी, फलटण जि- सातारा येथे, गूळ व दोन ट्रॉली हिरवा चारा देण्यात आले
झिराफवाडी येथे श्री सद्गुरू यशवंत बाबा गोपालन संस्था गोशाळा असून तेथे अंदाजे 100 गाई आहेत सध्या असलेल्या उन्हाळ्यामध्ये चाराची तीव्र टंचाई भासत आहे त्यामुळे श्री.सचिन विजयकांत जी गादिया व भारतीय जैन संघटना बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दोन ट्रॉली हिरवा चारा व गुळ देण्यात आला . तसेच वेळोवेळी बारामतीतून त्यांना मदत होत असते. सर्वांना विनंती आहे की आपण भी मदत करावी ही विनंती .
याप्रसंगी श्री श्वेतांबर स्थानकवासी संघ बारामतीचे श्रावक श्री. किशोरजी कोठारी,श्री.किरणलालजी गांधी, श्री.विजयकांतजी गादिया, श्री.सुभाषलालजी गादिया भारतीय जैन संघटनेचे पुणे विभाग कार्यकारणी सदस्य श्री पंकज पोपटलाल गादिया तसेच भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा ग्रामीण 1 चे सदस्य श्री निखिल रवींद्र मुथा श्री सचिनजी विजयकांतजी गादिया तसेच गोशाळेचे चालक श्री सदाशिव कुंभार उपस्थित होते. त्यांनी गोशाळेला केलेल्या सहकार्या बद्दल सर्वांचे आभार मानले