ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत.
उम्र की चादर खींच कर उतार देते हैं दोस्त
यह कमबख्त दोस्त… कभी बूढ़ा नहीं होने देते हैं
दोस्तों से बातें किया करो जनाब
ये वो हकीम है… जो अपने अल्फाजों से इलाज कर देते हैं
विश्वास त्यांच्यावर ठेवा ज्यांना तुमच्या हास्य मागचं दुःख आणि रागामधलं प्रेम समजतं
जीवन आणि जेवण
सगळा पोटासाठीचा खेळ आहे…
कुणी उपाशी तर कुणी तुपाशी हा तर नियतीचाच डाव आहे…
लढला तो जगला
हरला तो संपला…
इथे तर जगण्याला भाव आहे..!
“बुद्धी” सगळ्यांकडे असते,
पण तुम्ही “चलाखी” करता की “इमानदारी” हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं…
चलाखी चार दिवस चमकते आणि इमानदारी “आयुष्यभर”…!
शानदार रिश्ते चाहिए तो उन्हें गहराई से निभाइये..
“लाजवाब मोती” कभी किनारों पे नहीं मिलते..
ओळख, मैत्री, विश्वास, प्रेम, श्रध्दा आणि भक्ती या आयुष्यातील एका सुंदर प्रवासाच्या पायऱ्या आहेत.
कोणी कोठे आणि किती वेळ थांबायचे हे ज्याचं त्यानं ठरवायचं.
नातं चार तत्वांवर आधारित असतं….!
विश्वास”
किती छोटा शब्द आहे.
वाचतांना सेकंद लावतो.
विचार करायला मिनिट लावतो.
समजायला दिवस लावतो
आणि सिद्ध करायला
संपूर्ण आयुष्यच लावतो.
आदर करणं, समजुन घेणं स्वीकार करणं आणि दाद देणं….