मैत्री तुझी नि माझी…..

0
196

मैत्री तुझी नि माझी

बालपणीच्या विश्वातलं सर्वात
सुंदर नातं मैत्रीचं असतं
जिथे फक्त शाळा आणि मित्र
हेच आपलं जग असतं

शाळेत जातानाही मित्रांसोबत
जायचं
शाळेतून घरी आल्यावरही
मित्रांबरोबरच खेळायचं

झोपण्यापुरतं घर सोडलं तर
उरलेल्या सर्व वेळेचा सोबती मित्र
आई वडिल भाऊ बहिणीच्या नात्या
पल्याडचा सखा मित्रच

मैत्रीला वय नसतं असं म्हणतात
परंतु वयानुसार मैत्रीच्या व्याख्या
बदलतात

नि:स्वार्थपणे केलेली मैत्री
जीवनातील खरी मैत्री

आपल्या कला गुणांची स्तुती करून
आपल्यातील दोषही परखडपणे जो
मांडतो तो खरा मित्र
जीवन जगताना आपल्या सुख दुःखात
सहभागी असतो तो खरा मित्र

आपल्यावर मनापासून जीवापाड प्रेम
करणारी व्यक्ती म्हणजेच मित्र

माऊली नाचण इंदापूर , जि. पुणे
8668708351

Previous articleबाल लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी यांस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा….
Next article
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here