प्रतिनिधी /
बारामतीच्या मुथा परिवार व भारतीय जैन संघटना ह्याच्या संयुक्त विद्यमाने.
सौ प्रेमलता रविंद्र मुथा यांनी आपला वाढदिवस आगळया वेगळ्या पद्धतीने . शनिवार दि. 24/3/24 रोजी सौ.प्रेमलता रविंद्र मुथा यांचा वाढदिवस असतो . 23 तारखेला अशा प्रकारे वाढदिवस साजरा केला .
या वर्षात पाऊस कमी असल्यामुळे भरपूर जागी पाणी टंचाई भासत आहे.
पाणी पिण्यास जसे माणसाला फार दूरवरून लांबून पाणी आणण्यासाठी जावे लागते.
तसेच वन्य प्राणी , पाळीव जना ह्यांना सुद्धा लांब लांब पाणी पिण्यास जावे लागते.
त्यामुळे त्यांच्या मनात एक वेगळी कल्पना आली. सौ प्रेमलता रविंद्र मुथा यांचा मुलगा निखिल रविंद्र मुथा ला त्यांनी सांगितले
की या वर्षी माझ्या वाढदिवसाला काही फालतू खर्च करण्यापेक्षा इंदापूर तालुक्यात कळस गाव येथील फॉरेस्ट एरिया मधे बिरांगुडवाडी मधे श्री दिलीप मुथा ह्यांच्या सांगण्यावरून त्यांचे फॉरेस्ट एरिया मधे त्यांचे असे पाणवठा मधे पाणी देण्याचे काम चालू असेते म्हणून आपण येथील दोन पाणवठा मधे बिरुंगुड वाडी . कळस फॉरेस्ट एरिया मधे दोन ट्रॅक्टर पाणी दिले. तिथे त्या पणावाठयात पशू पक्षी, चिंकारा, लांडगे पाणी पिण्यास येतात .हे कार्य भारतीय जैन संघटना . बारामती व निखिल मुथा परिवार कडून हा पुण्याचे काम पूर्ण केले.
ह्या कार्यक्रम मधे श्री निखिल रविंद्र मुथा भारतीय जैन संघटना पुणे ग्रामीण एक चे सदस्य , तसेच विजय मांडलेचा ,वरक्षक मीनाक्षी गुरव , श्री रविंद्र मुथा, सौ योगिता निखिल मुथा , हित निखिल मुथा , व सर्व मित्र परिवार उपस्थित होते. .
तसेच श्रीमती प्रेमालाबेन शांतीलाल मेहता ,पांजरपोळ जळगाव क प . बारामती मोरगाव रोड येथे गोशाळा मधे एक ट्रॉली चारा दिला. . सगळ्यांना विनंती आहे की आपण भी काही मदत करता आली तर पाणवठा मधे पाणी व गोशाळा मधे चार देवून मदत करावी.