महाकारुणी
वैशाख पौर्णिमेला
जन्म
वैशाख पौर्णिमेला
ज्ञानप्राप्ती
वैशाख पौर्णिमेलाच
महापरिनिर्वाण
तथागत सिद्धार्थ
गौतम बुद्ध आहेत
विश्वातील सर्वश्रेष्ठ
भगवान

त्रिसरण पंचशील
अष्टांगमार्ग सांगणारे
पहिले मानवतावादी
निसर्गाला सर्वश्रेष्ठ
मानणारे जगातील
पहिले विज्ञानवादी
बिहार मधील गया
येथे पिंपळ वृक्षाखाली
बुद्धत्व प्राप्त झालेले
सम्यक संबुद्ध
बौद्ध धम्माचा प्रचार
प्रसार करणारे
सम्मासंबुद्ध
तथागत सिद्धार्थ
गौतम बुद्धांचे जन्म
ठिकाण नेपाळ
मधील लुंबिनी
विश्वाला शांतीचा
संदेश देणारे
गौतम बुद्ध
आहेत महाकारुणी

माऊली नाचण
इंदापूर,जि.पुणे
८६६८७०८३५१
१२/०५/२०२५
