बारामती झाली ‘जय भीम’मय!
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, विचारांची दिवाळी!
बारामती : शहर आणि तालुक्यात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे केवळ एक दिवस नव्हे, तर संघर्षाच्या इतिहासाचं स्मरण. यंदाही रविवारपासूनच ‘जय भीम’ च्या गजरात बारामती ढोल-ताशांच्या ठेक्यावर थिरकली. मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हजारो अनुयायी एकवटले. फटाके, झेंडे, सेल्फी आणि जल्लोष यांतून महामानवाला मानवंदना दिली गेली.
सकाळी मान्यवरांचा मानाचा मुजरा –

सोमवारी सकाळी अधिकारी व नेत्यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
अधिकारी उपस्थित मान्यवर …
वैभव नावडकर (उपविभागीय अधिकारी), हनुमंत पाटील (प्रादेशिक अधिकारी, MIDC), गणेश शिंदे (तहसीलदार), पंकज भुसे (मुख्याधिकारी), सुदर्शन राठोड (उपविभागीय पोलिस अधिकारी), विलास नाळे (पोलिस निरीक्षक)

नेते पदाधिकारी मंडळींची उपस्थिती – महामानवास मानवंदना ….
कैलास चव्हाण, सनील पोटे, इम्तियाज शिकीलकर, भारत अहिवळे, बिरजू मांढरे, विजय खरात, सचिन सातव, संभाजी होळकर, सुभाष ढोले, अभिजित चव्हाण, सचिन साबळे, आरती शेंडगे, अनिता जगताप, मयूरी शिंदे, रमेश साबळे, अप्पा अहिवळे, नितीन शेंडे, अॅड. सुशिल अहिवळे, अविनाश बांदल, सुनील शिंदे, साधू बल्लाळ, नितीन शेलार आदींचा उत्स्फूर्त सहभाग…!
युवक मंडळीचा उत्साह – आयोजन छान….!

गौतम शिंदे, नवनाथ बल्लाळ, गणेश सोनवणे, काळुराम चौधरी, रमेश मोरे, शुभम अहिवळे, सोमनाथ रणदिवे, अक्षय खरात, नितीन गव्हाळे, मामा पोळ, आकाश शेलार, फैयाज शेख, चेतन साबळे, चंद्रकांत भोसले, परीक्षित चव्हाण, सचिन काकडे, बबलू जगताप, रोहन मागाडे, अमोल वाघमारे, सिद्धार्थ सोनवणे, आश्विन धेंडे, कैलास शिंदे – यांनी सोहळ्याला रंग भरला!

माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या आयोजनातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महामानवाच्या प्रतिमेचे पूजन…. सत्कार सोहळा…!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, आमराई येथे उपनगराध्यक्ष बिरजू भैय्या मांढरे मित्र परिवाराने घेतलेला पुढाकार थक्क करणारा होता!
गौतम बुद्ध, बाबासाहेब व थोर नेत्यांच्या प्रतिमांचं पूजन, सामूहिक प्रार्थना, मिठाईचं वाटप – एक वेगळीच अनुभूती!

प्रमुख उपस्थिती :
पंकज भुसे (मुख्याधिकारी), भारत अहिवळे (उपनगराध्यक्ष), राजेंद्र बनकर, बाळासाहेब जाधव, रमेश साबळे, शुभम अहिवळे, अरविंद बगाडे, शुभम ठोंबरे, उत्तम धोत्रे, सिद्धार्थ सावंत

कार्यक्रम यशस्वी करणारे खंदे कार्यकर्ते :
विजय तेलंगे, किरण बोराडे, सोमेश सुतार, राजू मांढरे, ओंकार जाधव, चंद्रकांत कसबे, महेश सुतार, नितीन फासगे, राहुल कसबे, धनंजय तेलंगे, सचिन मांढरे, रामभाऊ नवगिरे, कालिदास बल्लाळ – यांनी जबरदस्त मेहनत घेतली!

गोगादेव निशाण आखाडा – अभिवादन,……
इंदापूर रस्त्यावरील पुतळ्यासमोर निशाण आखाडा, भगवान वीर गोगादेव संस्थेच्या वतीने अभिवादन.
यावेळी उपस्थित
अॅड. धीरज लालबिगे (अध्यक्ष), भगत प्रदीप लालबिगे, अजय लालबिगे, धर्मेंद्र कागडा, कुणाल लालबिगे, राजेश लोहाट, संजय मुलतानी, गोपाल वाल्मीकी, बळवंत झुंज, प्रीतम लालबिगे, साजन लालबिगे, सचिन वाल्मीकी, अतिश लालबिगे, योगेश लालबिगे, परवेज बागडे, आकाश वाडीले, करण मुलतानी, अक्षय लालबिगे, मनोज तुसांबड… तसेच शहरातील अनेक विविध भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर महामानवास अभिवादन देण्यासाठी स्टेज कमानी बॅनर्स भरगच्च प्रमाण आयोजन संयोजन नियोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहाच्या वातावरणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती बारामती साजरी करण्यात आली.


बारामतीतली जयंती नव्हे, ही होती सामाजिक क्रांतीची स्फुल्लिंग पेटवणारी जागृती!



