बारामती कुस्ती केंद्रातील कुस्तीपटू वेगवेगळ्या वजन गटात प्रथम क्रमांक तर सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांसाठी निवड ….!

बारामती कुस्ती केंद्रातील कुस्तीपटू वेगवेगळ्या वजन गटात प्रथम क्रमांक तर सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांसाठी निवड ....!

0
148

प्रतिनिधी : सांगली मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांसाठी निवड बारामती कुस्ती केंद्रा मधील पैलवानी वेगवेगळ्या वजन गटा मध्ये
प्रथम क्रमांका ने बाजी मिळावली

पै. अभिजीत खचॅ 86 kg अहमदनगर जिल्ह्यातून इंदिरा गांधी पॉलिटेक्निकल कॉलेज बेलवंडी चा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने विजयी सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

पै. रणजित खारतोडे 86 kg पुणे जिल्ह्यातून बाबासाहेब फरतडे पॉलिटेक्निकल कॉलेज चा विद्यार्थी प्रथम क्रमांकाने विजयी सांगली होणाऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

वरिष्ठ ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा पुणे जिल्हा निवड चाचणी स्पर्धा मध्ये बारामती कुस्ती केंद्रा चे मल्ल पैलवान यांची निवड महाराष्ट्र ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धांसाठी निवड झाली

पै अवधूत झिटे 110kg प्रथम क्रमांक

पै महेश खोमणे 82kg प्रथम क्रमांक

वस्ताद पै भारत मदने
कोच पै ओम चौधरी

मार्गदर्शक: अध्यक्ष युगेंद्र दादा पवार
बारामती तालुका कुस्तीगीर संघ बारामती

सैरभ टकले 65 kg अहमदनगर जिल्ह्यातून सिद्धिविनायक पॉलिटेक्निकल कॉलेज सिद्धटेक प्रथम क्रमांकाने विजय सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

वस्ताद पै भारत मदने
कोच पै ओम चौधरी

मार्गदर्शक: अध्यक्ष युगेंद्र दादा पवार
बारामती तालुका कुस्तीगीर संघ बारामती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here