बारामतीत पथारीवाल्यांचे काय.. नगरपरिषदेकडून सर्वेक्षण कधी होणार…!

बारामतीत पथारीवाल्यांचे काय.. नगरपरिषदेकडून सर्वेक्षण कधी होणार…!

0
147

बारामती पथारीवाल्यांचे काय.. नगरपरिषदेकडून सर्वेक्षण कधी होणार…!

बारामती : बारामती नगरपरिषद हद्दीतील व हद्दवाडीतील पथारी व्यावसायिकांनी शहरातील पादचारीमार्गवर व शहराच्या रस्त्यावर आणि रसत्यात काहींनी ठाण मांडून बसलेत तर काही हदगाडी व्यवसाय धारक या सर्वांना कोणी तरी अधिकारी,पुढारी, इतरांणचा कृपाशीर्वादाने दिवसेंदिवस पथारीवाल्यांची संख्या वाढली आहे, वाढतच आहेत.
बारामतीत पथारीवल्यांची अधीकृत कीती नोदी आहेत, व् नव्यानं किती अनधिकृत आहेत.गेल्या २०१४ ते २०२४ या दशकांत किती परवाने देण्यात आले आहेत हे स्पष्ट झाले पाहिजेत.
परवाने ,बिगर परवाने धारक
यांच्यावर संबंधितान कडून आताच ऑडिट झाले,तरच गर्दी वाढत चाललेले आहे ती काबूत आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.

नसता अतिक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून आहे ते व् नव्याने प्रस्थापित पथारीवाले वाढताहेत ही बारामतीच्या हरित,सुदंर, स्वच्छ प्रतिमेचा शहराचा चेहरा कुठे तरी ढळतोय का काय आणि इतर ही आशयाचे अन्य प्रश्न बारामतीच्या शहरात निर्माण होत आहेत, यावरून स्पष्ट होते की शहरातील ठिकठिकाणी या व त्या त्या परिसरातील सर्व चौकात चित्र स्पष्ट होते आहे. त्यामुळे बारामतीच्या रस्त्यांना ट्रॅफिक जॅम होते आहे,करिता यावर शहरातील प्रमुख अधिकारी कर्मचारी बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून विविध पथ ,फुटपाथ रिकामे झाले पाहिजेत. व पुन्हा एकदा बारामतीचे विविधतेने नटलेल्या शहरात ठिकठिकाणी चौकातील रस्त्यावरील पथारीवाले, हादगाडीवाले यांनाही बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून आधिकृत जागा निशचित करण्यात यावी अश्यायाची मागणी होते आहे…!

नसता शहरात नावान् विविध भागात भिन्न भिन्न व्यवसायिक पथारी धारक उदयास येऊन अनधिकृत ते अधिकृत होण्याचे पर्यायी प्रयत्न केले जातील तेव्हा बारामती नगर परिषदेला अतिक्रमण हटाव मोहीम जड जाईल..!

सध्या स्थितीत बारामतीच्या चौफेर पथारीवाले फुटपाथ वर किती व रस्त्यावर हादगाडीवाले अनधिकृत किती अधिकृत आहेत याची बारामती नगर परिषदेने नोंदी ठेवणे आवश्यक आहेत नसता दररोज एक एक पथारी वाला नंतर दोनचे चार नवे व्यवसाय प्रस्थापित होत आहेत. त्यावर आळा नाही घातला तर उद्याच्या दशकात पथारीवाल्याची संघ,संघटना, संघाचे मोहरके मग राजकारण यात येऊन गुंड गर्दीला बारामतीत कारण मिळेल असे स्पष्ट चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

बारामतीच्या चौकाचौकात होत असलेली पथरी वाल्यांची संख्या बारामती नगर परिषदेला डोईजड होऊ शकते आत्ताच अधिकृत जागा निश्चित करणे काळाची गरज आहे. नसता शहरातील नवनवीन स्थापित पथारी धारक उद्या अनाधिकृत ते अधिकृत होण्याचे प्रयत्न करतील व ते न झाल्यास परत नगर परिषदेला ते काढणे जड जाईल अशी शंका सुज्ञ बारामतीतील नागरिकांतून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here