बारामतीत दि. २४ शनिवारी रोजी – नाभिक वधु-वर सुचक मेळावा २०२५
बारामतीत नाभिक समाजाच्या वतीने शूरवीर शिवाजी काशिद व शूरवीर जिवाजी महाले जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम…
संपूर्ण बारामती शहर व तालुक्यातील शनिवारी सलून चे दुकाने राहणार बंद !


बारामती (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सूचनेनुसार, बारामती तालुका नाभिक संघटना, बारामती तालुका नाभिक महामंडळ, श्री संतसेना नागरी सहकारी पतसंस्था, कै. प्रदीप कृष्णाजी यादव व सौ. शालन कृष्णाजी यादव ट्रस्ट , वीरभाई कोतवाल हाउसिंग सोसायटी, यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. २४ मे २०२५ रोजी भव्य वधु-वर सुचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शुरवीर शिवाजी काशिद व शुरवीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्ताने
बारामती तालुका दूध संघ मंगल कार्यालय,कसबा-
बारामती येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे:
सकाळी १० ते ११: पाहुण्यांचे स्वागत व नाव नोंदणी फॉर्म भरणे… सकाळी ११ ते १२: महिलांसाठी रंगतदार संगीत खुर्ची स्पर्धा…दुपारी १२ वाजता: शुरवीर शिवाजी काशिद व शुरवीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमांचे पूजन व उद्घाघाटन
मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य , खासदार सुनेत्रावहिनी पवार कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मा.ना.कल्याण दळे हे असतील. दुपारी १२ नंतर प्रमुख पाहुण्यांची संभाषणे
दुपारी १ वाजता उपस्थित समाजबांधवांसाठी स्नेहभोजन
दुपारी २.३० ते सायं. ५ वाजेपर्यंत: मुले-मुली पाहण्याचा कार्यक्रम
सायं. ४.३० वाजता: चहा
बक्षिस वितरण समारंभ
प्रथम क्रमांक सोन्याची नथ – प्रायोजक मे. चंदुकाका सराफ अॅण्ड सन्स, बारामती
द्वितीय क्रमांक: चांदीचा कॉईन
तृतीय क्रमांक: मेकअप साहित्य विशेष सूचना:
शनिवारी संपूर्ण दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सर्व नाभिक समाजबांधवांना करण्यात आले आहे.
बारामती तालुक्यातील मुलींसाठी फॉर्म फी नाही.
मुलांसाठी रु.६००/- फी. शुल्क, तसेच मुलींसाठी फी राहणार नाही. संपर्क अन्नदानासाठी ऐच्छिक वर्गणी देण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधावा…
श्री दत्तात्रय जाधव सर (वधू-वर सूचक अध्यक्ष) ९०९६१९१५१९. पै. सुधाकर माने वस्ताद ९९२१८९१९२०. श्री. गणेश चौधरी ९८५०७४८४९३.
श्री. किरण कर्वे ९८५०८५१३६१
सुधीर राऊत – ९९२१५७९६५७
सागर राऊत – ९१४६३२५१५१
दत्तात्रय जाधव – ९०९६१९१५१९
सुनिल जगताप – ९५२७७३१२८२
धीरन पवार – ८८३०४०३०१३
प्रा. सुरेश साळुंके (सर) – ९८२२५२३६८०
संतोष शिंदे – ९८२२७३०१०८
दीपक जाधव – ९९२२४९८६३१
सचिन राऊत – ९४२३५३४६१७
आकाश काळे – ९८५०९८३४१०
शिवाजी राऊत – ७९७२९८६८०८
संतोष राऊत – ९६०४६४७३२९
पार्किंगची उत्तम व्यवस्था:
मोरगाव रोड, बारामती येथे
वधू-वर नोंदणीसाठी:
श्री सागर राऊत – ९१४६३२५१५१
गुगल फॉर्मद्वारे अर्ज सादर करून आपले बायोडाटा व फोटो पाठवावेत.हा मेळावा म्हणजे नाभिक समाजाच्या एकतेचा व सामाजिक प्रगतीचा एक नवा अध्याय ठरणार आहे. तरी महाराष्ट्रासह
बारामती शहरातील व तालुक्यातील वधू वर माता पित्याने व समाज बांधवांनी असे संयोजकाच्या वतीने कळवण्यात आले. या वधू वर सूचक मेळाव्यास सहभाग नोंदवा असे कळविण्यात आले आहे. तसेच डी 24 मे शनिवार रोजी सर्व बारामती शहर व तालुक्यातील सलून चे दुकाने बंद राहतील असे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे..!

