प्रतिनिधी:- मळद गावात जय दादा पवार यांचा दौरा..

राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांचे सुपुत्र जय दादा पवार यांनी आज गावभेट दौऱ्यात मळद गावात भेट दिली… पाहुण्यांचे स्वागत दूध संघाचे संचालक शहाजी काका गावडे यांनी तर प्रास्ताविक पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन दादा शेंडे यांनी केले.माजी सरपंच प्रफुल्ल गावडे पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांचा परिचय करून दिला.

यावेळी माळेगांव सहकारी साखर कारखाना चे व्हाइस चेअरमन रावसाहेब देवकाते संचालक मदनराव देवकाते राजेंद्र ढवाण सागर जाधव दूध संघाचे चेअरमन पोपटराव गावडे तालूका राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष रामचंदर मदने बाळासाहेब गवारे राजकुमार पोतेकर दयानंद लोंढे महेंद्र जाधव व ग्रामपंचायत उपसरपंच किरण गावडे सदस्य युवराज नाना शेंडे विकास भोसले राजू ढवाण पाटील सौ आशाताई दगडू लोंढे सौ सुनिता ताई त्रिंबक सातव राहुल आटोळे सागर गावडे पाटील अनिल काका कदम दगडू लोंढे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
