बारामतीच्या सर्वांगीण शहराला प्रचंड समस्येचा विळाखा…!

0
115

बारामतीच्या सर्वांगीण शहराला प्रचंड समस्येचा विळाखा…!

संपादक भावनगरी संतोष शिंदे 9822730108

बारामती शहराचे वाढते नागरिकीकरण. वाढते विकासात्मक प्रोजेक्ट. करण नुकतेच नव्याने बांधकाम करण्यात आलेले थोडक्या स्वरूपात सुरू झालेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारामती मेडिकल कॉलेज , या कॉलेजमध्ये अपुरे डॉक्टर ,अपुरे कामगार वर्ग ,अपुरी सुरक्षा यंत्रणा, तर पाण्याची सुविधा नसल्यामुळे ही फार मोठा ताण निर्माण होत आहे येथील प्रशासनावर आणि जे मुख्य डॉक्टर आहेत त्यांनीही या हॉस्पिटल साठी वेळ देणे आवश्यक आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात रुग्णांची हॅन्डसाळ होत आहे अर्धवट सुविधांच्यामुळे… नवनवीन मशीन त्या त्या वार्डमध्ये शिफ्ट केलेल्या असून त्या धुळखात आहेत त्या यंत्रणेला सुरू करण्यासाठी मनुष्यबळांची आवश्यकता भरून काढणे गरजेचे आहे. महिला रुग्णालय, येथेही सुविधांचा अभाव कामगार वर्ग ची कमतरता मनुष्यबळ आवश्यक सुरक्षारक्षक वाढ डॉक्टरचे कमतरता विविध पदे रिक्त असलेली भरून काढणे गरजेचे. तसेच वेगवेगळे शैक्षणिक कॉलेज, शिक्षण संस्था , साखर कारखानदारी, विविध कंपनीजचे स्थापित जाळे, तर येथे विविध गुणात्मक शैक्षणिक दर्जातून घडतात विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,डॉक्टर, इंजिनिअर, वकील, खेळाडू, अकॅडमी, या सर्वांच्या मध्ये वाढती येथील रहदारी व संख्या याची कुठेतरी ताळमेळ बसण्याच्या करिता मुबलक पाणी मुबलक सुख सुविधा पुढील काही वर्षाचे नियोजनात्मक धोरण अवलंबूने गरजेचे आहे.आणि गर्दी विविध व्यवसाय निर्मिती, हॉटेल, मॉल संस्कृतीमुळे , या सर्वांना मिळणाऱ्या सुविधासाठी जी काही यंत्रणा उभारले गेले ते अपुऱ्या प्रमाण त्यामुळे समस्यांचा पाढा कायम वाढते शहरीकरण व वाढती लोकसंख्या याचा प्रचंड दबाव बारामती नगरपरिषद व विविध प्रशासनाला या यंत्रणेवर असल्याकारणाने… बारामतीच्या शहराला प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्येचा विळाखा तयार झालेला आहे.

वाढत्या समस्याचा पाढा…संपता संपेना सुलभ स्वच्छालय मुताऱ्यांची व्यवस्था विविध रस्त्याला होणे आवश्यक प्रामुख्याने महिलांची कुचंबना होत आहे. तर शहरातील रस्ते अपुरे, वाढती वाहन संख्या आणि अपुरे वाहन पार्किंग समस्या ही वाढती आहे ….!

बडा घर पोकळ वसा…

कामगार आणि कर्मचारी वर्गाची अपुरी संख्या प्रशासनात उदासीनता तेच तेच कामे शहरात विविध सुविधांचा अभाव सर्वत्र अर्धवट स्थितीत नुसत्याच इमारती व रस्ते चालना मिळत नसल्याने अनेक यंत्र सामृगी धुळखात विविध प्रशासकीय यंत्रणेत खास करून आरोग्य विभागात समस्याचा पाढा कायम आहे .

बारामती नगर परिषदेची दमछाक सुरुवातीला एक लाख लोकसंख्येच्या नियोजन आता दहा लाखाच्या वर गेल्याने सुविधा एक टक्क्याच्या वाढते शहरीकरण रहदारी व विस्तारीकरण शहराचे ठरते आहे अवघड विषयाचे व 99% अपुऱ्या अर्धवट स्थितीत विकास कामांना चालना देण्यासाठी नगरपरिषदेची यंत्रणा अधिकारी निरुत्साही, मात्र यंत्रणा कुचकामी करिता होणारी नगर परिषदेची दमछाक , शहरात बॅनरचे शहर म्हणून ओळख , वाढते शहराचे विद्रूपीकरण अनावश्यक पोस्टरबाजी, नको त्या जाहिराती, विविध चौक बॅनरने गुंतलेले नगरपालिका प्रशासनावर प्रचंड मोठा ताण तणाव वाढला आहे.यामुळे नागरिकांच्या करिता ठरते मोठी डोकेदुखी…!

शहरात असुरक्षितता वाढत चाललेली गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पार्श्वभूमी पोलीस प्रशासनाच्या माध्यमातूनही जोरदार कारवाहया होणे आवश्यक,अवैध्य व्यवसाय वाढ… होणारी थांबवण्याची आवश्यकता… महत्वाचे शहरांतील विविध भागातील रिकामे प्लॉट, ही ठरतात डोकेदुखी तसेच शहराच्या वाढीव हद्दीतील रस्ते सुधार विकासाकरिता जुने वृक्ष काढण्यात आलेले आहेत अंतर्गत रस्त्यांमधून ते पुन्हा लावण्यात यावेत.
पर्यावरणाचा रास टाळण्याच्या करिता शहरात विविध रस्त्याला रस्त्याच्या कडेला व वाढीव हद्दीतील सर्वच्या सर्व रस्त्याला शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला वृक्ष लागवड बारामती नगर परिषदेच्या माध्यमातून व सामाजिक सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून नव्याने होणे अत्यावश्यक…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here