देसाई इस्टेट मध्ये डिजे विरहित विविध उपक्रम घेऊन साजरी केली शिवजयंती.
वार्ताहर :- शुक्रवार दिनांक १० मार्च,२०२३ रोजी बारामती मधील देसाई इस्टेट मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस बारामती शहराचे कार्याध्यक्ष विशाल पोपटराव जाधव व मित्रपरिवार यांच्या वतीने डिजे विरहित छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.2 हजार 500 लोकांचे स्नेह भोजन
ठेवुन शांत आवाजात पोवाडे, छत्रपती शिवाजी महाराजांवरील गीते सादर करण्यात आली. आदरणीय शर्मिला पवार
(वाहिनिसहेब) यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मूर्तीचे पूजन करण्यात आले. या शिवजयंतीसाठी प्रमुख उपस्थिती मध्ये
मा.नगराध्यक्ष श्री. जवाहरशेठ वाघोलीकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष मा. जय दादा पाटील,बारामती बँकेचे चेअरमन मा. सचिन शेठ सातव,बारामती बँकेचे संचालक मा.शिरीष दादा कुलकर्णी, संचालक मा. रंणजीत दादा धुमाळ महीला अध्यक्ष सौ.अनिता ताई गायकवाड , राष्ट्रवादी काँग्रेस बारामती उपाध्यक्ष मा.प्रताप आबा पागळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष मा.अविनाश दादा बांदल उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते व सर्व नागरीक बंधु – भगिनी यांच्या उपस्थितीत बारामती नगरपरिषदेच्या सफाई कामगारांचा,MSEB चे वायरमन, व रोज प्रत्येक घररातुन कचरा गोळा करणारे घंटागाडी ड्रायव्हर व मदतनीस इत्यादींचा शाल,श्रीफळ व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती . डीजे विरहित झालेली शिवजयंती चे कौतुक मान्यवरांनी व नागरिकांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मा.विशाल पोपटराव जाधव व मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.