देवेंद्र फडणवीस यांचा बारामती दौरा गुलदस्त्यात – राजकीय चर्चांना उधाण…!

0
69

देवेंद्र फडणवीस यांचा बारामती दौरा गुलदस्त्यात – राजकीय चर्चांना उधाण…!

बारामती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुळजापूर, पंढरपूर, नीरा नरसिंगपूर सह यांच्या बारामती दौऱ्याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या या अचानक दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मागील काही काळात फडणवीस यांनी बारामतीत विविध राजकीय आणि प्रशासकीय कार्यक्रमांना हजेरी लावली आहे. मात्र, या दौऱ्याचे ठोस कारण गुलदस्त्यात असल्याने वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना जागा मिळाली आहे. बारामती ही अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय प्रभावाखालील महत्त्वाची जागा असल्याने या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले असते… येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाना निवडणुकीसाठी अचानक दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ..!

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन…!
Next article…….जाच………
Bhavnagari
मी संपादक श्री.संतोष नारायण शिंदे बारामती इंदापूर भिगवन फलटण सातारा सांगली सह संपूर्ण महाराष्ट्र व विविध राज्यातून भारत देशातून दिल्ली मुंबई नागपूर गोवा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश उत्तर प्रदेश बंगाल विविध राज्यातून भावनगरी या वेबपेजच्या माध्यमातून सामाजिक, सार्वजनिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्यदायी, शेती, विविध विषयक जनहितार्थ वेब पेज पोर्टल वरती लोकहितार्थ बातमी, लेख जनोपयोगी प्रकारचे कथा-कथन कविता, सांस्कृतिक, क्रीडा विविध विषयावरती लेखन या भावनगरी वेब पेजच्या माध्यमातून जनहितार्थ प्रकाशित करत आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here