एन्व्हायर्मेंटल फोरमचे काम प्रशंसनीय- अजितदादा पवार
फोरमच्या अध्यक्षा (प्रतिनिधी) सुनेत्रा वहिनी पवारयांच्या विचार वि्दयमाने एन्व्हायमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या माध्यमातून बारामतीत सुरू असलेली नेत्रदानाची चळवळ ही प्रशंसनीय आहे, असे गौरवोद्गार विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांनी काढले.
महाराष्ट्र शासन, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे जिल्हा अंधत्व निवारण समिती व एन्व्हायमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामती यांच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बिन टाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत केले. होते. ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी
पवार म्हणाले की, फोरमच्या वतीने नेत्रचळवळीमुळे सहा हजारांहून अधिक गरजूंची ऑपरेशन झाली असून त्यांना नवदृष्टी मिळाल्याचा उल्लेख केला.
ते म्हणाले की, लहाने यांना खासदारकीची ऑफर होती, याचा मी साक्षीदार आहे, मात्र त्यांनी आपल्याला नेत्रदान चळवळीतच काम करायची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला नाही, असाही किसा अजित पवार यांनी यावेळी सांगितला.
सुनेत्रा पवार यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी डॉ. लहाने यांनी
डॉक्टरांकडून माझ्यावरही लहानपणी उपचार
काही महिन्यांपूर्वी माझ्या डोळ्याला त्रास होत असल्याने मी लहाने यांच्याकडे गेलो. त्यांनी माझे डोळे तपासल्यानंतर दहा लाख लोकात क्वचित असलेला एक आजार असल्याचे सांगितले. त्यावर मी देखील तातडीने माझ्यावर येथेच उपचार करा असे सांगितले, त्यांनी छोटीशी शस्त्रक्रिया करीत माझे डोळे नीट केले. तातडीने त्याच्यावर उपचार केले, असा किस्साही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रात प्रथमच नगरपालिकेला एखाद्या सेवाभावी संस्थेने वेंडिंग मशीन देण्याचा अजितदादा
यांच्या हस्ते एन्व्हायरमेंटल फोरम व महालक्ष्मी उद्योग समूह यांच्या वतीने कापडी पिशवीचे मशीन बारामती नगरपालिकेत सुपूर्द पहिला उपक्रम होता.